Browsing Category

मुंबई

नवे पुरावे गंभीर, आर्यन खान ड्रग प्रकरणाची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावीः नाना पटोले

मुंबई : आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन…
Read More...

आर्यन खान ड्रग्स प्रकरण; किरण गोसावीच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. एनसीबीला पैसे देण्यासाठी किरण गोसावी आणि सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले. त्यावेळी त्यांच्यात पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये…
Read More...

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलन, ‘जेलभरो’ही करणार :…

मुंबई : महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केलीपण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान…
Read More...

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रलंबित प्रस्तावांचा गृहमंत्री यांनी घेतला आढावा

मुंबई : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती, पोलीस भरती, मनुष्यबळाची उपलब्धता, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वसाहतीकरिता भूखंड उपलब्ध करून देणे तसेच अन्य प्रलंबित प्रस्तावांचा गृहमंत्री दिलीप…
Read More...

‘त्या’ अपघाताचे रहस्य उलगडलं; पोलिसांना आले यश, धक्कादायक माहिती समोर

पनवेल :  मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेजवळील रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू टेम्पोला आग लागली होती. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१२ ऑक्टो.) घडली. मध्यरात्री अचानक भडकलेल्या आगीचा तपास पोलिसांनी सुरू केला…
Read More...

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ‘ईडी’ कार्यालयात चौकशी

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भुखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले होते. यामुळे मंदाकिनी खडसे या आज (मंगळवारी)…
Read More...

कल्याणच्या ताल बार मध्ये धिंगाणा

कल्याण : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरु ठेवा, अशी धमकी बार मॅनेजरला दिली.…
Read More...

महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं,आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर

मुंबई: राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे.या महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखांच्या घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरला आरक्षण सोडत होणार आहे तर उल्हासनगरसाठी…
Read More...

गेल्या १९ महिन्यांपासून बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरू

मुंबई : पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आज पासून सुरू झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटी ला हार घालून स्वागत केलं. आज पासून ही गाडी…
Read More...

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे सिद्ध केले

पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मावळमधील एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते’ असे विधान केले होते. मावळातील या विधानानंतर राजकीय वर्तुळात या विधानाची चांगलीच चर्चा…
Read More...