Browsing Category

राज्य

मोठी बातमी ! राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार, परीक्षाही ऑनलाईन

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, सर्व विद्यापीठांनी…
Read More...

10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा

मुंबई : काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचा खाली आलेला पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच…
Read More...

‘ओमिक्रॉन’चा वाढता धोका; राज्यात पुन्हा कडक निर्बंध

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या वाढत्या संसंर्गाला रोखण्यासाठी राज्यसरकारने कोरोना निर्बंधांमध्ये पुन्हा वाढ केली आहे. आज (31 डिसेंबर 2021) रात्री 12 वाजल्यापासून हे निर्बंध अंमलात येणार आहे. राज्यसरकारच्या वतीने…
Read More...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची केस ‘बिल्ट-अप’ केली जातेय : असिम सरोदे

मुंबई : हिवाळी अधिवेशन हे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत आणि अध्यक्षाच्या निवडीशिवाय पार पडलं. यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून हा संघर्ष दिसत असून…
Read More...

आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ

मुंबई : राज्यातील सत्ताधारी आघाडीतील घटकपक्षांमध्ये आघाडीतून आधी कोणी बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ सुरू झाली आहे. पण गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले…
Read More...

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात; प्रभाग रचनेची सविस्तर माहिती सादर करण्याचे आयोगाचे आदेश

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा कायम असला तरी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे. आरक्षण निश्चितीसाठी प्रगणक गट (ब्लॉक)ची लोकसंख्या, भौगोलिक सीमा याची कागदोपत्री सविस्तर माहिती समाविष्ट करुन प्रारुप…
Read More...

31 डिसेंबर साठी गृह विभागाकडून नियमावली जाहीर

मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या…
Read More...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : एकीकडे कोरोनाच्या नव्या ओमाइक्राॅन व्हेरिएंट विषाणूचे पडसाद गडद होत आहेत. तर दुसरीकडे कोरोना रूग्णांची संख्या देखील महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. यातच आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड…
Read More...

थंडीत पाऊस, राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे : सोमवार (दि.27) पासून वायव्य भारतात आणि मंगळवार (दि.28) पासून मध्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याने विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाने काही…
Read More...

‘काय हे…अधिकाऱ्यांकडे नोटाच मिळायला लागतात’

मुंबई : म्हाडा प्रश्नपत्रिका पेपर फुटीचा तपास करताना TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा निकालात फेरफार झाल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांच्या तपासात अनेक नवनवी माहिती समोर येत आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी…
Read More...