Browsing Category

पुणे

इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी हजारो सायकलपटूंची रॅली

पिंपरी : इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘‘इंद्रायणी रिव्हरसायक्लोथॉन-2025’’निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरण प्रेमींचा अक्षरशः कुंभमेळा भरला. सुमारे 35 हजार पर्यावरण प्रेमी, नागरिक, सायकलस्वार या…
Read More...

नारायणगाव येथे भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू

पिंपरी: पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकनेएका कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या एका बसला धडकली अशीमाहिती पुणे ग्रामीणचे…
Read More...

वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या हायफाय सोसायटीत 4 BHK फ्लॅट

पिंपरी : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडबाबातअनेक खुलासे समोर येत आहेत. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोपकरण्यात…
Read More...

पुणेकरांना महिंद्रांकडून नववर्षात सर्वात मोठं गिफ्ट, तब्बल 4500 कोटींची गुंतवणूक

मुंबई  : उद्योजक आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा कंपनीने पुणेकरांना नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिलं आहे. पुण्यातील चाकणमध्येनवीन कारखाना उभारण्यात आला आहे. यात इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरी तयार केल्या जाणार आहेत. कारखान्यात इलेक्ट्रीक…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

पिंपरी : पुण्यातील मगरपट्टा येथे मद्यपी तरुणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, पिंपरी-चिंचवडमध्येही गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी…
Read More...

सेवा-सुरक्षा-समर्पण पंधरवड्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराबद्दल तुम्हाला काय वाटते? शहरातील कोणते प्रकल्प तुम्हाला आवडतात? या प्रकल्पांमधून तुम्ही काय बोध घेतला? प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? असे अनेक प्रश्न भोसरी परिसरातील शाळांमधील…
Read More...

बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर गँगरेप

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवरसामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यातबलात्काराचा गुन्हा दाखल…
Read More...

प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक

पिंपरी : प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज) यांना पिंपरी- चिंचवडपोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य महाराज यांनी त्यांच्या इतर दोन भावांसह आणि नातेवाईकांसह घराच्या जवळून जाणारा रस्तापोकलेनने…
Read More...

राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार : ॲड. असीम सरोदे

पिंपरी : महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या ग्रहण लागले आहे. राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार आहे. विधानसभेचेसभापती राहुल नार्वेकर यांनी गिधाडांच्या सत्तेला आमंत्रण दिले आहे. संविधानाची पायमल्ली होण्याचे असेच प्रकार भारतभर सुरूराहिल्यास…
Read More...