Browsing Category

मुंबई

राजकारण : आम्हाला वाटते तो पर्यंत आम्ही महाविकास आघाडीत राहू : संजय राऊत

मुंबई : जोपर्यंत आपली इच्छा असेल, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीत राहू, राजकारणात काहीही होऊ शकते असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाने शिबिराचे आयोजन केले आहे. वरळीतील एनएससीआय या…
Read More...

‘ये डर अच्छा है’ : संजय राऊत

मुंबई : शनिवारी नांदेडमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. सभेत अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. याला ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा…
Read More...

धक्कादायक : ‘लिव्ह इन पार्टनर’ची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. कहर म्हणजे या व्यक्तीने तिचे केवळ तुकडेच केले नाही, तर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खाऊ…
Read More...

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई : मुंबई पोलिसांना येणारे धमकीचे फोन काही केला थांबायला तयार नाहीत. आता अजून एक असाच कॉल आला. संबंधित व्यक्तीने आपल्या बोलण्यात 26/11चा उल्लेख करत फोन अचानक कट केला. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. मुंबईवर झालेल्या…
Read More...

मुंबई पोलीस भरतीत बटण कॅमेऱ्याद्वारे फोडला पेपर

मुंबई : मुंबई पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. उमेदवारांनी बटण कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ते ई-मेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी त्यांना…
Read More...

तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना आज घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 50 ते 60 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. भिवंडीच्या वलपाडा परिसरात ही घटना घडली. स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन विभागाला फोन करून…
Read More...

मंत्री उदय सामंत, भरत गोगावले यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा

मुंबई : शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगोवले, उद्य सामंत आणि शरद पवार यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याने ही भेट नेमकी…
Read More...

राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा : नाना पटोले

मुंबई : राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काहीसंघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्याला जाणार; सोबत आमदार-खासदार असणार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. आगामी 6 एप्रिलला ते अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदार हेही अयोध्येत…
Read More...

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश; आंदोलनकांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

मुंबई  : नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. आमदार विनोद निकोले यांनी याबाबत माहिती…
Read More...