आयबीएम मध्ये पदवीधर/ B.Tech/B.E धारकांना नोकरीची संधी

0

पुणे : आयटी कंपनी आयबीएम (IBM) मध्ये Java Software Engineer पदांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी 2019, 2020, 2021 आणि 2022 मधील पदवीधर पात्र असून बंगलोर, पुणे, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, दिल्ली-एनसीआर, विशाखापट्टणम, अहमदाबाद, भुवनेश्वर आणि चेन्नई, नोएडा, त्रिवेंद्रम येथील ठिकाणांसाठी ही भरती केली जाणार आहे.

IBM मधील या नोकरीसाठी इच्छूक उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा B.Tech/B.E. कोणतेही स्पेशलायझेशन असल्यास पात्र आहेत. उमेदवारांना 0-1 वर्षाचा अनुभव असला तरी प्राधान्य आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 4.5 लाख ते 5.5 लाख इतका पगार मिळेल.

इच्छूक उमेदवारांनी दिलेल्या व्हाटस् अप क्रमांकावर आपले प्रोफाईल पाठवावे.
Required Candidate profile Details in whats app in 9542197604
Name:
Mail ID:
Contact No:
Location applied:
Qualification:
Department:
Experience/fresher:
Year of Passing:
Position applied:
Tech Specification:
Developer:

Roll : फ्रंट एंड डेव्हलपर
Business Type : सॉफ्टवेअर उत्पादन
Functional Area : अभियांत्रिकी – सॉफ्टवेअर
Employment Type : पूर्ण वेळ, कायम
Role Category : सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

अधिकृत वेबसाईट : https://www.ibm.com/in-en/employment/

Leave A Reply

Your email address will not be published.