‘अधिरा इंटरनॅशनल स्कुल’मध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी अभियान

0

पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नवनाथ ढवळे यांच्यावतीने ‘अधिरा इंटरनॅशनल स्कुल’मध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे.

कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप आणि मा.नगसेवक शकंर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पुनावळे शाखा व नवनाथ ढवळे मित्र परिवार याच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा शुभारंभ युवा नेते चेतन पवार आणी कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते  माननीय सुनिल ढवळे याच्या उपस्थित सपंन्न झाला. या वेळी “अधिरा ईन्टरनॅशनल स्कूल “ चे चेरमन नवनाथ मारुती ढवळे यांनी माोहिमे बद्दल माहिती दिली.

पुनावळे – ताथवडे परिसरातील नागरिकांच्या सोयी साठी नविन आधार कार्ड नोदंणी मोहिम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सागींतले, सदर मोहिम शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस चालणार असून नागरिकांनी सहभागी व्हावे असेही ते म्हणाले.

पहिल्याच दिवशी नागरीकांनी आधार कार्ड नोदंणी ला चांगला प्रतिसाद दिला असून नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.