hookup sites no email free threesome hookup sites best hookup website 2021 free sex las vegas free forced sex clips

ओमीक्रॉन : दक्षिण आफ्रिकेतून दोन विमान नेदरलँडला उतरवली

0

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन आढळून आला आहे. सोबतच तीन ते चार देशात याचे रुग्णआढळल्यानंतर सरकार आवश्यक ती काळजी घेत आहे. आफ्रिकेत जाण्यात आणि तेथील विमानांना दुसऱ्या देशात येण्यास बंदीघातली आहे. असे असतानाही दक्षिण आफ्रिकेतून दोन विमान नेदरलँडच्या ॲमस्टरडॅमला उतरले. यामुळे ८५ जणांना ओमिक्रॉनचीलागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आफ्रिकेतील फ्लाइट्सवरील सर्व लोकांची तपासणी केली जात असली तरी, सुमारे ६०० प्रवासी असलेले केएलएमचे दोन विमानॲमस्टरडॅमच्या शिफोल विमानतळावर उतरले. नेदरलँड आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार यातील ८६ लोकांना ओमिक्रॉनची लागणझाल्याचे सांगितले जात आहे. नेदरलँड्समध्ये येणाऱ्या प्रवाशांना चाचण्या आणि अलगावला सामोरे जावे लागेल, असे आरोग्य मंत्रीह्यूगो डी जोंग यांनी सांगितले.

आफ्रिकेतून येणाऱ्या विमानातील सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. केनेमरलँडच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, डचशैक्षणिक वैद्यकीय रुग्णालयाद्वारे पॉझिटिव्ह प्रकरणाचे विश्लेषण केले जात आहे. मोठ्या संख्येने प्रवासी ओमिक्रॉन पॉझिटिव्हआढळल्यास चिंता निर्माण होईल. डचच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, डच सरकारने शुक्रवारी रात्री बार, रेस्टॉरंट्स आणिबहुतेक दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली. देशाल कोविड१९ च्या महामारीचा सामना करीत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताणआलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.