बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती

0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : ३६

पदाचे नाव आणि जागा :

१) न्यूरोलॉजी/ Neurology ०१
२) एंडोक्राइनोलॉजी/ Endocrinology ०३
३) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी/ Gastroenterology ०१
४) क्लिनिकल फार्माकोलॉजी/ Clinical Pharmacology ०१
५) बालरोग शस्त्रक्रिया/ Paediatric Surgery ०३
६) C.V.T.S. ०३
७) रक्तविज्ञान/ Haematology ०२
८) वैद्यकीय ऑन्कोलॉजी/ Medical Oncology ०५
९) नेफ्रोलॉजी/ Nephrology ०३
१०) निओनॅटोलॉजी/ Neonatology ०३
११) सर्जिकल ऑन्कोलॉजी/ Surgical Oncology ०१
१२) कार्डिओलॉजी/ Cardiology ०५
१३) प्लास्टिक सर्जरी/ Plastic Surgery ०२
१४) यूरोलॉजी/ Urology ०३

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

इतका मिळणार पगार
57,700/- – 1,82,400/- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 315/- रुपये
राखीव प्रवर्गासाठी – 525/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 डिसेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.