रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण

0

मुंबई  :  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीहीकोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाकोरोनाची लागण झाली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे

सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनीलक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन.’ अशी पोस्ट रूपालीचाकणकर यांनी केली आहे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही  कोरोनाचाविळखा घट्ट होत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्गझाला आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.