Browsing Tag

Pune

जुगार अड्ड्यावर छापा; १५ जणांना अटक

पुणे : आंबेडकर चौकातील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत एकूण १५ जणांना अटक केली असून ३१,६१०/- रु.चा मुद्देमाल जप्त केला…
Read More...

१५ ते १८ वयोगटासाठी भूमकर शाळेत लसीकरण केंद्र सुरु करा : विशाल वाकडकर

पिंपरी : कोरोना महामारीचा संपूर्ण देशात अनेक राज्यांसह शहरातील नागरिकांना सामना करावा लागत आहे त्यात आता कोरोनाची तिसरी लाट उफाळून आली आहे.  कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. दि. ३…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात मोठा शस्त्र साठा जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे. मध्य प्रदेश मधून विक्रीसाठी आणलेले 14 पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे पकडले असून चार जणांना अटक केली आहे. आकाश अनिल मिसाळ (21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश…
Read More...

चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोणते संवैधानिक पद आहे?

पिंपरी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेला मेट्रो प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. यावरुन भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्य केली. पवार साहेबांवर आरोप करताना भाजपच्या नेत्यांनी आपली राजकीय उंची तपासावी. ते राज्यसभेचे…
Read More...

महापालिका आयुक्त पाटील यांच्या नावाचा वापर करुन पैश्यांची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचा फोटो व्हॉटस्अप प्रोफाईल ठेऊन, ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसवण्याचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे.  या अनुषंगाने महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान…
Read More...

इंदापूरच्या तलाठ्याला लाच घेताना अटक

पुणे : हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी करुन १२ हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर तालुक्यातील एका तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामतीमध्ये रात्री उशिरा अटक केली. प्रवीण भगत असे या तलाठ्याचे नाव आहे.…
Read More...

गॅस कटरने ATM फोडले, चोरट्यांनी 23 लाखांची रोकड पळवली

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी एका एटीएमवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली…
Read More...

‘आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार’

पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार, मात्र कुठं होणार ही जागा अद्याप निश्चित नाही. असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील विधान भवन येथे शनिवारी आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी…
Read More...

शरद पवार यांची फुगेवाडी ते पिंपरी मेट्रोतून सफर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी मेट्रो कामाची अचानक पाहणी केली. नियोजित दौरा नसताना त्यांनी सकाळी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा संपूर्ण आढावा जाणून घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट…
Read More...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालुन योग्य त्या चौकशी करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कष्टकरी जनता आघाडीच्या शिष्टमंडळाने बाबा कांबळे यांच्या…
Read More...