Browsing Tag

Talk Maharashtra News

बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

पिंपरी : विकसन करारनाम्यात बांधकामाची जागा महार वतनाची असल्याचा उल्लेख न करता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूककेल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पाच हजार चौरस फूट वाढीव बांधकाम करुन द्यावे किंवा 10 कोटी 85 लाख रुपयांची खंडणीदेण्याची मागणी…
Read More...

वरातीत गाणी लावण्यावरून तरुणावर वार

पिंपरी : लग्नाच्या वरातीत गाणी लावण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना शुक्रवारी(दि. 13) रात्री दहा वाजता धामणे फाटा पाईंट येथे घडली. योगेश संजय डांगले (28, रा. धामणे फाटा, पाईट) यांनी याप्रकरणी चाकण…
Read More...

मान्सूनचे अंदमानात आगमन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांसह ज्याची प्रतिक्षा करीक होते तो मान्सून आज अंदमान निकोबार बेटांसहबंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात दाखल झाला. यंदा मान्सून जवळपास आठवडाभर आधीच अंदमानात दाखल झाला आहे.खालच्या…
Read More...

शेतकरी सुखी तरच देश सुखी – प्रविण तरडे

पिंपरी : ज्या देशातील शेतकरी वर्ग सुखी असेल तोच देश निश्चितपणे सुखी असेल. जर शेतकरीच दु:खी राहिला तर तो देश सुखी असू शकत नाही, असे स्पष्ट मत प्रसिध्द अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. सरसेनापती…
Read More...

रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या ‘हॉटेल, हुक्का पार्लर’वर छापे

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरच्या वस्तीत रात्री उशिपापर्यंत सुरु असलेल्या चार हॉटेल्सवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. ‘वॉटर बार’, ‘द हाउज अफेअर’ ‘रुफटॉप व्हिलेज’, ‘अजांत जॅक्स’ या हॉटेल्सवर महाराष्ट्र पोलीस…
Read More...

नांदेड पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नांदेड : नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. आज झालेल्या बैठकीत याबाबत विचार विनिमय करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आज…
Read More...

पोलीस आयुक्तालयाची जागा निश्चित; प्राधिकरणात चार हेक्टर

पिंपरी (अमोल येलमार): पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण यांच्यातून विभक्त होऊन तयार झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अनेक समस्या आणि अडचणीतून पुढे जात आहे. यातील प्रमुख समस्या म्हणजे जागा आणि सुसज्ज इमारत. अनेक शाखांना अद्याप बसायला…
Read More...

येत्या 48 तासात मान्सूनचे आगमन

नवी दिल्ली : मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने  येत्या 48 तासांत तो दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात दाखल होणार आहे. विषुववृतीय भागाकडून बंगालच्या उपसागर आणि अंदमानच्या समुद्राकडे…
Read More...

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघातात निधन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे अपघाती निधन झाले आहे. शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा अपघात झाला. स्थानिक…
Read More...

सेक्स रॅकेट ! दिल्ली-मुंबईतील तरुणींची सुटका

नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. वेश्याव्यवसाय कराणा-या दलाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी दिल्ली आणि मुंबईतील 2 मुलींची सुटका केली. प्रीतम…
Read More...