चिंताजनक ! राज्यात आज ओमायक्रॉनचे 133 नवीन रुग्ण; पैकी पुणे जिल्ह्यात 129 रुग्ण

0

पुणे : राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड येथे देखील ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच रुटीन चेकअप मध्ये ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

 आज राज्यात 133 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पुणे शहरात118, पिंपरी-चिंचवड 8, पुणे ग्रामीण 3, वसई-विरार आणि मुंबई प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत 1009 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 439 रुग्ण बरे झाले आहेत.

41,434 new COVID cases, 9,671 recoveries, and 13 deaths in Maharashtra in the last 24 hours

Active cases: 1,73,238
Death toll: 1,41,627

Number of #Omicron cases rises to 1009 in the state pic.twitter.com/8aJCErmott

— ANI (@ANI) January 8, 2022

राज्यात कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण?

1. मुंबई – 566

2. पुणे महापालिका – 201

3. पिंपरी-चिंचवड – 53

4. ठाणे – 36

5. पुणे ग्रामीण – 32

Leave A Reply

Your email address will not be published.