मुंबई : सध्या अनेकांचा कल वर्क फ्रॉम होम पध्दतीने नोकरी करण्याकडे आहे. कोरोनाचा सातत्याने वाढता प्रभाव आणि त्यामुळे विस्कळित होत असलेले जनजवीन यामुळे अनेकांच्या नोकऱ्याही गेल्याचे पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत घरबसल्या एखादे सोईचे काम करून चांगली कमाई करण्याचे पर्याय शोधले जात आहेत. यापैकीच डाटा एंट्रीचे काम घरबसल्या करून त्यातून आर्थिक कमाई करण्यासाठी सर्वाधिक पसंती दिली जात आहे. आज आम्ही आपल्यासाठी अशाच काही कंपन्याची माहिती आपल्यासाठी देत आहोत
या ठिकाणी उमेदवारांना घरबसल्या डाटा एंट्रीचे काम उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी 0-3 वर्षे इतका अनुभव गरजेचा आहे. अर्थात फ्रेशर्सनाही याठिकाणी काम करण्याची संधी आहे. यासाठी पदवीधर असणे देखील गरजेचे नाही. त्यामुळे तुमचे शिक्षण कमी असले तरी तुम्ही हे काम करू शकता. याठिकाणी निवड झाल्यानंतर आपल्याला किमान 2 लाख ते 6.5 लाख रूपये वार्षिक कमाई करता येणार आहे. यासाठी उमेदवारांचा टायपिंगचा वेग 20-40 शब्द प्रति मिनिट असावा, तसेच एक्सेल व्यवस्थापित करणे आणि सादरीकरणे करणे याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
या ठिकाणी नोकरी करण्यासाठी Work From Home – True Insurance Policy (Data Entry Operator) या लिंकवर क्लिक करा.
• Liscom –
या आऊटसोर्सिंग कंपनीत कोलकाता, पुणे, मुंबई (सर्व क्षेत्र) या ठिकाणच्या उमेदवरांसाठी डाटा एंट्री ऑपरेटरची नोकरी उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारास 0-5 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. अर्थात फ्रेशर्स देखील यासाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना किमान 3.5 ते 7 लाख रूपये इतकी वार्षिक कमाई करता येणार आहे. यासाठी उमेदवरांकडे संगणक/लॅपटॉप किंवा अँड्रॉइड फोन अनिवार्य आहे. त्यांना मूलभूत संगणक ज्ञान असावे. याठिकाणी फ्रेशर्सचे स्वागत आहे. कामासाठी कोणतेही टारगेट नाही. कामाचा दबाव नाही तसेच वेळेचे कोणतेही बंधन नाही. पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ देखील हे काम करता येणार आहे.
या ठिकाणी नोकरी करण्यासाठी Work From Home – Liscom (Data Entry Operator) या लिंकवर क्लिक करा.
• Deed Counsultant Services –
याठिकाणी निवड झाल्यास उमेदवारांना वार्षिक 1.25 ते 2.75 लाख इतकी वार्षिक कमाई करता येणार आहे. दररोज 2-3 तास काम करून साप्ताहिक कमाई. कोणतेही लक्ष्य नाही आणि वेळेचे बंधन नाही. तुमच्या PC, Laptop अथवा मोबाईल वरून काम करून चांगल्या कमाईची संधी. यासाठी 0-2 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रतेचा विचार करता कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही.
या ठिकाणी नोकरी करण्यासाठी Work From Home – Deed Counsaltant Services (Data Entry Operator) या लिंकवर क्लिक करा.
• Accumulated Softwares –
याठिकाणी उमेदवारांना आर्थिक कमाईची चांगली संधी उपलब्ध आहे. निवड झालेल्या उमेदवारांना किमान 2 लाख ते 7 लाख रूपये वार्षिक कमाई करता येणार आहे. यासाठी उमेदवारांचा टायपिंगचा वेग 20-40 शब्द प्रति मिनिट असावा, तसेच एक्सेल व्यवस्थापित करणे आणि सादरीकरणे करणे याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कोलकाता, हैदराबाद/सिकंदराबाद, पुणे या ठिकाणांसाठी ही संधी उपलब्ध आहे.
या ठिकाणी नोकरी करण्यासाठी Work From Home – Accumulated Softwares (Data Entry Operator) या लिंकवर क्लिक करा.
• SOLIDEX MANUFACTURING COMPANY –
याठिकाणी निवड झाल्यास उमेदवारांना वार्षिक किमान 3.5 ते 7 लाख रूपये इतकी वार्षिक कमाई करता येणार आहे. यासाठी उमेदवरांकडे संगणक/लॅपटॉप किंवा अँड्रॉइड फोन अनिवार्य आहे. त्यांना मूलभूत संगणक ज्ञान असावे. याठिकाणी फ्रेशर्सचे स्वागत आहे. कामासाठी कोणतेही टारगेट नाही. कामाचा दबाव नाही तसेच वेळेचे कोणतेही बंधन नाही. पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ देखील हे काम करता येणार आहे.
याठिकाणी नोकरी करण्यासाठी Work From Home – Solidex Manufacturing Comapny (Data Entry Operator) या लिंकवर क्लिक करा.