मेट्रो मध्ये नोकरीच्या संधी; दीड लाख रुपये पगार

0

पुणे : पुणे आणि नवी मुंबई मेट्रो रेल्वे म्हणजेच महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन इथे लवकरच इंजिन इंजिनिअर्सच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (सिंगल आणि दूरसंचार), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल, कनिष्ठ अभियंता सिंगल आणि दूरसंचार, कनिष्ठ अभियंता यांत्रिक. एकूण जागा – 10 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही टेक्निकल ब्रांचमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल (Junior Engineer (Electrical)) –

कनिष्ठ अभियंता सिंगल आणि दूरसंचार (Junior Engineer (Singal & Telecom)) –

कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Egnineer (Mechanical)) –

इतका मिळणार पगार

वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) – 46,000 /- – 1,45,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल (Junior Engineer (Electrical)) – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता सिंगल आणि दूरसंचार (Junior Engineer (Singal & Telecom)) – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Egnineer (Mechanical)) – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मेट्रो-भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, VIP रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर-440010

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2022

कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल (Junior Engineer (Electrical))

कनिष्ठ अभियंता सिंगल आणि दूरसंचार (Junior Engineer (Singal & Telecom))

कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Egnineer (Mechanical))

एकूण जागा – 10

वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही टेक्निकल ब्रांचमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल (Junior Engineer (Electrical)) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही टेक्निकल ब्रांचमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता सिंगल आणि दूरसंचार (Junior Engineer (Singal & Telecom)) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही टेक्निकल ब्रांचमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Egnineer (Mechanical)) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही टेक्निकल ब्रांचमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्रत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल (Junior Engineer (Electrical)) – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता सिंगल आणि दूरसंचार (Junior Engineer (Singal & Telecom)) – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Egnineer (Mechanical)) – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Leave A Reply

Your email address will not be published.