FIFA विश्वचषक : फ्रान्स आणि अर्जेंटिना बरोबरीत; प्रत्येकी दोन गोल

0

कतार : FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात सुरू झाला आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

80व्या आणि 82व्या मिनिटाला एम्बाप्पेने दोन गोल करत स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला.

पूर्वार्धात अर्जेटिंनाने 2 गोल केले. तर डी मारियाने 36व्या मिनिटाला एक गोल केला.

मेसीने 23व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला, अर्जेंटिनाचा आक्रमक खेळ सुरू. 25 मिनिटांनतर स्कोअर लाइन 1-0

22 वर्षीय ज्युलियन अल्वारेझनेही सुरुवातीच्या मिनिटाला लक्ष्य केले. 15 मिनिटांनंतर स्कोअर लाइन 0-0 आहे.

अर्जेंटिनाने पहिल्या हाफच्या पहिल्या 5 मिनिटांत 2 हल्ले केले. त्याने गोलवर 2 शॉट्स मारले.

1986 मध्ये दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने शेवटचा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर अर्जेंटिनाला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.