36-वर्षानंतर अर्जेंटिना विश्वविजेता; पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव

0

कतार : FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात झाला आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

FIFA विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. कतारच्या लुसैल स्टेडियमवर 118 व्या मिनिटांला कलियन एम्बापेच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर फ्रान्सने बरोबरी साधली. 108व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीच्या गोलमुळे अर्जेंटिनाने 3-2 अशी आघाडी घेतली. पण, एम्बाप्पेच्या गोलमुळे स्कोअर 3-3 असा झाला.

1-0 : फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेलने डाव्या कोपर्यात गोल केला.

1-1 : अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने डाव्या बाजूने गोल केला.

1-1 : फ्रान्सच्या किंग्सले कोमनचा फटका अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने रोखला.

2-1 : अर्जेंटिनाच्या पाउलो डायबालाने गोल केला.

2-1 : फ्रान्सच्या ऑरेलियन चौमेनीची पेनल्टी हुकली.

90 मिनिटानंतर स्कोअर स्कोर 2-2 अशी बरोबरीत होती. यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी 1-1 गोल ​​केला. दोन्ही संघांकडून 90 मिनिटांत 4 गोल झाले. अर्जेंटिनाने पूर्वार्धात 2 गोल करत आघाडी घेतली. त्याच्याकडून लिओनेल मेसीने 23व्या मिनिटाला आणि डी मारियाने 36 व्या मिनिटाला गोल केले. त्याचवेळी फ्रान्सच्या किलियन एम्बापेने 97 सेकंदात 2 गोल करत स्कोअर लाइन 2-2 अशी बरोबरीत आणली. एम्बाप्पेने 80 व्या मिनिटाला पेनल्टी आणि 81व्या मिनिटाला मैदानी गोल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.