शिर्डीत वेश्याव्यसाय सुरू असलेल्या ६ हॉटेल्सवर छापे!

0

शिर्डीश्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके त्यांच्या सहकायांनी श्रीक्षेत्र शिर्डीमध्ये शुक्रवारी रात्री   हॉटेल्समध्ये सुरूअसलेल्या वेश्याव्यसायावर छापे घातले. या प्रकरणी ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून १५ महिला तेथे वेश्याव्यवसायकरताना आढळल्या.

शिर्डीतील अनेक हॉटेल्समध्ये वेश्याव्यसाय चालविला जात असल्याची  माहिती मिटके यांना मिळाली होती. त्यावरून पोलीसपथकानेछापे टाकले. यामध्ये अनेक तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेल्सचा समावेश असल्याचे समजतेहॉटेल्सवर कारवाई होअतअसल्याचे वृत्त समजताच अनेकांनी आपली हॉटेल्स बंद केली.

Leave A Reply

Your email address will not be published.