धर्मेंद्र व हेमा मालिनी पुन्हा झाले आजी-आजोबा

अहाना देओल हिने जुळ्या बाळांना दिला जन्म

0

मुंबई ः बाॅलिवुडची प्रसिद्ध जोडी धर्मेंद आणि हेमा मालिनी यांच्या घरात आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यांची छोटी मुलगी अहाना देओल हिने जुळ्या मुलांनी जन्म दिला आहे. 

त्यांनी एका बाळाचं नाव अस्त्रिया आणि दुसऱ्या बाळाचं नाव आदिया ठेवलेलं आहे. अशाप्रकारे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे दोघं पुन्हा आजी-आजोबा झालेले आहेत.

इन्स्टाग्रामवर त्यांसंबंधीची पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. अहाना देओल नावाने तयार केलेल्या इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, ”आम्हाला अस्त्रिया आणि आदिया यांच्या जन्माची बातमी देताना आनंद होत आहे.”‘

Leave A Reply

Your email address will not be published.