मुंबई ः मुंबईत करोना लसीकरणाच्या कार्यक्रमाची योजना आखण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाला आहे. सर्वात आधी आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी, बॅंक स्टाफ, बेस्ट कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना करोना लस पहिल्यांदा देण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा : करोना लस आता नजरेच्या टप्प्यात