गुरुवारी दुपारी युवतींच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. युवतींना एकमेकींना लाथा, बुक्क्यांनी मारहाण केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने सातार्यात खळबळ उडाली
हाणामारीचे नेमके कारण समोर आले नसून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी युवतींना फैलावर घेतले. दरम्यान, पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे ‘प्रॉमिस डे’ दिवशी संबंधित युवतींनी पोलिसांना ‘प्रॉमिस’ दिले आहे.