राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

0

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीरकरण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती जनसंपर्क, परिवहन, सामाजिकन्याय, पर्यावरण वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप केलेले  विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी न्याय, जलसंपदा लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळअन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसेपाटीलसहकार

राधाकृष्ण विखेपाटीलमहसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवारवने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफवैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटीलउच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावितआदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजनग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटीलपाणीपुरवठा स्वच्छता

दादाजी दगडू भुसेसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोडमृद जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडेकृषि

सुरेशभाऊ दगडू खाडेकामगार

संदीपान आसाराम भुमरेरोजगार हमी योजना फलोत्पादन

उदय रविंद्र सामंतउद्योग

प्रा.तानाजी जयवंत सावंतसार्वजनिक आरोग्य   कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

अब्दुल सत्तारअल्पसंख्याक विकास औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकरशालेय शिक्षण   मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्रामअन्न औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावेगृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाईराज्य उत्पादन शुल्क

कु. अदिती सुनिल तटकरेमहिला बालविकास

संजय बाबुराव बनसोडेक्रीडा युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास, उद्योजकता नाविन्यता

अनिल पाटीलमदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

Leave A Reply

Your email address will not be published.