36 व्या फेरी अखेर 36 हजार 70 मतांनी जगताप यांना हजार मतांची आघाडी

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 36 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. त्यानंतर पोस्टल मतदान मोजणी होणार आहे.

36 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 135494 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 99424 मतेमिळालेलीआहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 43075 मते मिळाली आहेत. जगताप यांना 36 हजार 70 मतांची आघाडीमिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.