Browsing Category

आंतरराष्ट्रीय

‘किआ’ने बाजरात आणलीय शानदार इलेक्ट्रिक कार

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने स्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे…
Read More...

रशियाच्या स्पुटनिक लसीचा एकच डोस पुरेसा

मोस्को : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा…
Read More...

बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; १२ जणांचा मृत्यू तर १०० जण जखमी

इस्त्रायल : इस्रायलमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. इस्त्रायलमध्ये मोठ्या काळानंतर बोनफायर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यामध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत प्राथमिक माहितीनुसार १२ जणांचा…
Read More...

तात्काळ मायदेशी या, अमेरिकेचा भारतातील नागरिकांना संदेश

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव, ऑक्सिजन, रेमडेसिवीर अशा अनेक गोष्टींची कमतरता जाणवत आहे. भारताला अमेरिका, रशिया, जपानसह इतर अनेक देशांनी मदत पाठवली आहे. दरम्यान, देशात रुग्ण वाढत असल्याने देशात रुग्णांना बेड उपलब्ध होणे कठीण…
Read More...

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्टाईक’ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने काहीना काही तरी कुरापती केल्या जात आहेत. पण आता पाकिस्तानने भारताविरोधात कोणतेही षडयंत्र रचले किंवा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताकडून पुन्हा एकदा…
Read More...

यंदा आयपीएलचा एकही सामना पुण्यात नाही; वाचा सविस्तर…

नवी दिल्ली : ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या सीजनला सुरुवात होणार आहे. ह्या वेळेची आयपीएल भारतातच होणार आहे. तसेच ३० मे रोजी अहमदाबाद येथे आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलचे सामने अहमदाबाद, चेन्नई, बंगलोर, दिल्ली,…
Read More...

अमेरिकेत गोळीबार, पोलिसासह 10 नागरिकांचा मृत्यू

न्यूयॉर्क: अमेरिकेतील कोलोरॅडो प्रांतात एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला असून यामध्ये 10 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलोरॅडोच्या बोल्डर परिसरातील एका…
Read More...

WhatsApp मध्ये आता लवकरच 5 नवीन फिचर्स !

नवी दिल्ली : WhatsApp हे संवाद साधण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. WhatsApp देखील आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. आताही व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी लवकरच 5 नवीन फीचर्स घेऊन येत आहे. या फिचर्सची वैशिष्ट्ये तुमच्या…
Read More...

राफेलचे मालक ओलिवियर दसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

पॅरिस : फ्रान्सचे ओलिवियर दसॉल्ट यांचे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. दसॉल्ट यांच्या अपघाती मृत्यूमुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी शोक व्यक्त केला आहे. दसॉल्ट हे फ्रान्सच्या संसदेचे देखील सदस्य होते.…
Read More...

ब्राझिलमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आढळला

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे दोन नवीन स्ट्रेन ब्राझिलमध्ये समोर आले आहेत. ब्राझिलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनच्या २ वेरिएंटनं ब्रिटनमध्ये ६ लोक आजारी पडले आहेत. तीन इंग्लँड आणि तीन स्कॉटलँडमध्ये सापडले आहेत. त्यामुळे आता ब्रिटन…
Read More...