Browsing Category
आंतरराष्ट्रीय
इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट, सहा जणांचा मृत्यू तर 80हून अधिक गंभीर
तुर्की : तुर्कीतील सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबुल आज बॉम्बस्फोटाच्या धमाक्यानं हादरलं. इस्तंबुलमधील तक्सिम चौकात हा स्फोट झाला असून त्यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 80 हुन अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
…
Read More...
Read More...
T20 WC 2022 इंग्लंड विश्वविजेता! 5 गडी राखून पाकिस्तानला हरवले
मेलबर्न : मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने विश्वविजेता झाला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 138 धावांचे आव्हान 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 6 चेंडू बाकी असताना पूर्ण करत इंग्लंडने वर्ल्डकप उंचावला. इंग्लंडने…
Read More...
Read More...
अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक
अमेरिका : अमेरिकेतील डलास एक एयर शोच्या दरम्यान अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक झाल्याने दोन्ही विमान लगेचच जमिनीवर पडले आणि स्फोट होऊन त्यांचे तुकडे-तुकडे झाले.
यूएस फेडर एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या…
Read More...
Read More...
सेमी फायनल मध्ये ‘इंग्लंड’चा एकतर्फी विजय
नवी दिल्ली : टीम इंडिया 2022 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली नाही. एडिलेडमध्ये गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 10 गडी राखून मात केली. भारताने 169 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडच्या सलामीवीरांनी हे…
Read More...
Read More...
“म्हणून मी इम्रान खानवर गोळ्या झाडल्या”
पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आज एका सभेदरम्यान गोळीबार झाला. या घटनेमध्ये इम्रान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खान अध्यक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या…
Read More...
Read More...
दहशतवादी हल्ल्यानं हादरलं सोमालिया; 100 जण दगावले
सोमालिया : सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात किमान 100 जण ठार झाले आहेत.
सोमालियातील शिक्षण मंत्रालयाबाहेर ही घटना घडली. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख यांनी एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला असून या घटनेत…
Read More...
Read More...
ब्रिटनच्या ५७ वे पंतप्रधान म्हणून सुनक ऋषी यांची अधिकृत घोषणा
ब्रिटन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची आज (दि.२५) ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून किंग चार्ल्स III यांनी अधिकृत घोषणा केली. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर किंग चार्ल्स यांनी सरकार स्थापन करण्यासाठी हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांना बकिंगहॅम…
Read More...
Read More...
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान
ब्रिटन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या संसदीय पक्षाने सुनक यांची नेता म्हणून निवड केली. त्यांना आव्हान देणाऱ्या पेनी मॉर्डन्ट यांनी माघार घेतली आहे. यापूर्वी माजी…
Read More...
Read More...
‘हाय व्होल्टेज’ सामन्यात भारताने पाकचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला
मेलबर्न : T-20 विश्वचषक 2022 मधील सर्वात मोठा सामना भारताने जिंकला. पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. हिरो होता विराट कोहली, ज्याने 82 धावांची नाबाद खेळी केली. भारताने 31 धावांत 4 विकेट गमावल्या. हार्दिकसोबत 113 धावांची भागीदारी केली.…
Read More...
Read More...
इस्रोचे सर्वात भारी 36 सॅटेलाइट लाँच
नवी दिल्ली : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)ने ब्रिटनच्या कम्युनिकेशन नेटवर्क 'वन वेब'चे 36 उपग्रह शनिवारी-रविवार (रात्री 12:07 वाजता) प्रक्षेपित केले. हे सर्व उपग्रह GSLV-Mk III या सर्वात वजनदार रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले.…
Read More...
Read More...