Browsing Category

आंतरराष्ट्रीय

श्रीलंकेप्रमाणे इराकमध्ये आंदोलन सुरू; बगदादमधील संसद भवनावर ताबा

इराक : इराकमध्ये आता श्रीलंकेप्रमाणे आंदोलन सुरू झालं आहे. बुधवारी शेकडो संतप्त आंदोलकांनी बगदादमधील संसद भवनावर ताबा मिळवला. अल जझीराच्या वृत्तानुसार, बहुतांश आंदोलक हे इराकी शिया नेते मुक्तदा अल-सद्र यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री आणि…
Read More...

नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक

नवी दिल्ली : नीरज चोप्राने World Athletics Championship मध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. त्याने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे नीरज चोप्राचे हे जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. यापूर्वी…
Read More...

पी.व्ही. सिंधूच्या शिरपेचात मानाचा तुरा : सिंगापूर ओपनमध्ये मिळवले विजेतेपद

सिंगापूर : सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले आहे. यावेळी तिने विरोधी चिनी संघाची खेळाडू झी ई…
Read More...

श्रीलंकेत आणीबाणी! सैन्याने शस्त्रे खाली ठेवली!

कोलंबो : दोन दिवसानंतर राजीनामा देतो, असे सांगून लपून बसलेले राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे देश सोडून भारतमार्गे मालदिवला पळून गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या जनतेने उद्रेक करत, पंतप्रधान निवासस्थानावर हल्लाबोल केला. त्याला पोलिस व सुरक्षा…
Read More...

बारमध्ये गोळीबार; १४ जण ठार

जोहान्सबर्ग : येथील बारमध्ये झालेल्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमधील बारमध्ये हा…
Read More...

श्रीलंकेत उठाव! नागरिकांचा राष्ट्रपती भवनावर ताबा, राष्ट्रपती पळाले!

कोलंबो : आर्थिक संकटाला झुंजणार्‍या श्रीलंकेत अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून, संतप्त नागरिकांनी आज कोलंबोमध्ये राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर धडक देत राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला. नागरिकांना रोखण्यासाठी सुरक्षा…
Read More...

जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या

टोकिओ : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान आज अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.  परंतु, नंतर वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे…
Read More...

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघातात निधन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे अपघाती निधन झाले आहे. शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा अपघात झाला. स्थानिक…
Read More...

पाकिस्तानात बॉम्बस्फोट; तीन ठार,13 हून अधिक जखमी

कराची : पाकिस्तानचे कराची शहरात काल रात्री उशीरा झालेल्या बाॅम्बस्फोटात तीन ठार तर 13 हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, काल रात्री उशीरा कराचीमध्ये…
Read More...

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार! लोकांना पाण्याचा घोट मिळणंही झालंय कठीण

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः शांघाय शहरामध्ये लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे लोकांना घरातच कैद राहावे लागत…
Read More...