Browsing Category

मुंबई

“आणखी किती जणांना पदावरून हटवणार?”

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतंच शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि…
Read More...

तुमच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत ?

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता न्यायालयापर्यंत पोहचला आहे. शिंदे गटाने तर शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावून आमचीच खरी शिवसेना असा दावा केल्याने शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद आता आणखी वाढणार आहे, कारण हा वाद आता न्यायालयात गेला आहे.…
Read More...

कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका : संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत यावर आपली भूमिका मांडली आहे. या ट्विटमध्ये…
Read More...

अजित दादा कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असे वाटत नाही : फडणवीस

मुंबई : काल विधानसभेत विरोधी पक्षनेता अजित पवार यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण केले. त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. परंतु त्यांच्या एका वाक्याने सर्वांनाच…
Read More...

शिवसेनेला 100 हून जास्त जागा मिळतील : राऊत

मुंबई :  काल विधीमंडळ सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा आणि शिंदे गटाचे मिळून आम्ही निवडणुकीत 200 आमदार निवडूण आणू असा दावा केला होता. तसेच बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात, अवतीभवती असणार्‍या चार लोकांमुळे…
Read More...

असे राज्यपाल कधी पाहिले नाहीत : शरद पवार

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठाई भरवली, आणि पुष्पगुच्छ दिला. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. "राज्यपालांच्या…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे दोन चाकी स्कुटर

मुंबई : राज्यात नवे सरकार आले आहे. हे सरकार म्हणजे दोन चाकांची स्कूटर आहे. या सरकारमध्ये पुढे बसलेल्या माणसाकडे स्कूटरचे हँडल नसून मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात हँडल आहे तो जिथे हवी तिथे स्कूटर घेऊन जाईल, अशी टीका…
Read More...

उद्धव ठाकरे यांचा नव्या सरकारला इशारा; पर्यावरण बिघडवणारे कोणतेही काम करू नका

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी पत्रकार परिषद घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. शिंदे…
Read More...

औरंगाबादचे नाव “संभाजीनगर”; मंत्रिमंडळाने दिली मान्यता

मुंबई : ठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अनेक दिवसापासून मागणी असलेल्या औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव "संभाजीनगर" करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली…
Read More...

एकनाथ शिंदे गट गुहाटीवरुन गोव्याच्या दिशेने

मुंबई : राज्यातील बंडखोर आमदार मुंबई कधी येणार? हा प्रश्न अनेकांना होता. शिंदे गटातील आमदार बुधवारी सायंकाळी गुहावटीहून गोव्याच्या दिशेने निघालो आहेत.गुहावटीहून विशेष विमान गोव्यासाठी रवाना होणार आहे. गोव्यातील 'ताज हॉटेल'मध्ये बुधवारची…
Read More...