Browsing Category

आंतरराष्ट्रीय

शेअर बाजारात फ्रान्सला भारताने टाकले मागे; जगात सहावं स्थान

नवी दिल्ली  : गेल्या महिनाभरापासून सातत्याने रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने फ्रान्सलाही मागे टाकत जगात सहाव्या क्रमांकाचं स्थान पटकावलंय. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचलेले असून,…
Read More...

तालिबानच्या सरकार स्थापना कार्यक्रमासाठी ‘या’ देशांना आमंत्रण

काबुल : अफगाणिस्तानातील सर्व प्रांतांवर ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं देशात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी तालिबाननं चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि टर्कीला निमंत्रण पाठवलं आहे. अफगाणिस्तानात…
Read More...

रोमांचक कसोटीत इंग्लंडवर 157 धावांनी विजय, मालिकेत 2-1 आघाडी

नवी दिल्ली : रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडवर 157 धावांनी विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला 291 धावांची गरज होती. पण, भारतीय गोलंदाजांनी…
Read More...

काबुल स्फोटाचा हिशेब चुकता केला जाईल : जो बायडेन

अमेरिका : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले.…
Read More...

पंजशीर खोऱ्यात हल्ला; 300 पेक्षा जास्त तालिबान्यांचा खात्मा

काबुल : काबुल विमानतळ आणि पंजशीर खोरे वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला आहे. तालिबान पंजशीर खोऱ्यावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पंजशीर खोऱ्यासमोर तालिबानी तळ ठोकून होते. शांतीपूर्ण शरण या, असा इशारा पंजशीर…
Read More...

काबुल विमानतळावर चेंगराचेंगरी; सात नागरिक ठार

काबूल : काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये अफगाणिस्तानातील सामान्य नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. रविवारी ब्रिटिश लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीत सात अफगाण नागरिक ठार झाले आहेत.…
Read More...

काबुल विमानतळावर १५० नागरिकांचं तालिबाननं केलं अपहरण

काबूल : अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेली आणि संपूर्ण जगात मोठी खळबळ माजली. १५० भारतीयांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतलं आहे. काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांना १५०…
Read More...

धक्कादायक…’त्या’ विमानाला लटकून प्रवास करताना पडलेला एक फुटबॉलपटू

काबुल : अफगाणिस्तान सोडण्याच्या प्रयत्नांत अमेरिकी सैन्याच्या विमानाला लटकून प्रवास करताना पडलेल्या 3 जनांपैकी 1 युवक अफगाणिस्तान च्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू होता. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.…
Read More...

अफगानिस्तानच्या सैनिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण

काबुल : कुबरा बेहरोज 2011 मध्ये जेव्हा अफगाण राष्ट्रीय सैन्यात सामील झाली तेव्हा तिला खूप अभिमान वाटला. आता तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर ती घाबरली आहे. लष्करात भरती होण्याच्या तिच्या निर्णयावर कुब्रा बेहरोज म्हणते, 'मला…
Read More...

महाराष्ट्राच्या लेकीने तालिबानच्या तावडीतून 129 भारतीयांना मायदेशी आणले

मुंबई : तालिबान्यांच्या आक्रमणामुळं अनेक नागरिक अफगाणिस्तान सोडून जात आहेत. आज अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांनाही मायदेशी परत आणण्यात आलं. यासाठी भारतानं एक विमानही पाठवलं होतं. 129 भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात…
Read More...