Browsing Category

आंतरराष्ट्रीय

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत 61 पदके; चौथे स्थान

नवी दिल्ली : भारताने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये 61 पदकांची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देखील भारताने सुवर्ण पदकांचा पाऊस पाडला. भारताने 61 पदके जिंकत पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले. यावेळी भारताने 22…
Read More...

20 वर्षीय लक्ष्य कडून भारतासाठी 20 वे ‘सुवर्ण’

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी भारताला बॅडमिंटनमध्ये दोन सुवर्णपदके मिळाली. पीव्ही सिंधूने महिला एकेरीत आणि लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत सुवर्ण यश संपादन केले. लक्ष्यचे मेडल भारतासाठी या मेगा इव्हेंटमधील 20वे सुवर्ण…
Read More...

पी.व्ही. सिंधूने इतिहास रचला; भारताला 19 सुवर्णपदक

नवी दिल्ली : बॅडमिंटनमद्ये पी.व्ही. सिंधू हीने इतिहास रचला आहे. भारताने 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.बॅडमिंटनमधील महीला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही.सिंधू हिचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी झाला. पीव्ही सिंधूने महिला…
Read More...

‘ऑस्ट्रेलिया’ची ‘ सुवर्ण’ कामगिरी; भारताला रौप्य पदकावर समाधान

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २२ धावांत दोन्ही ओपनर माघारी परतल्यानंतरही भारतीय संघाने दमदार खेळ केला. कर्णधार हरमनप्रीत व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी विक्रमी ९६ धावांची भागीदारी करून भारताला विजयाच्या…
Read More...

वेस्ट इंडिजविरुद्ध सामना जिंकत टी२० मालिकेत आघाडी

नवी दिल्ली : आयर्लंड-इंग्लंडमध्ये टी२० आणि वनडे मालिका जिंकून वेस्ट इंडिजमध्ये पोहोचलेल्या भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धही आपली विजयी लय कायम राखली. शिखर धवनच्या नेतृत्वात वनडे मालिकेत यजमान संघाला क्लीन स्वीप दिल्यानंतर, आता…
Read More...

भारतीय संघ कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

नवी दिल्ली : भारताची गोलंदाज रेणुका सिंहच्या भेदक माऱ्यापुढं बार्बाडोसचा संघानं गुढघे टेकले. भारतानं दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करणाऱ्या बार्बाडोस संघ 20 षटकात 61 धावांच करू शकला. या विजयासह भारतानं कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत…
Read More...

टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने जेतेपद कायम राखत मिळवले सुवर्ण पदक

नवी दिल्ली : भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी लॉन बॉल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासातील भारताचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक ठरले. आतापर्यंत १२ खेळांमध्ये भारताने किमान एकतरी गोल्ड…
Read More...

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरी ठार

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी जवाहिरीवर ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अल-कायदाचा संस्थापक…
Read More...

सुशीलचे रौप्य आणि विजयचे कांस्यपदक; हरजिंदरला कांस्यपदक

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताला आतापर्यंत दोन पदके मिळाली आहेत. भारताच्‍या ज्युदोपटू सुशीला देवीला 48 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्‍यामुळे सुशीलाला रौप्‍य पदकावर समाधान…
Read More...

सांगलीच्या सरगरने पटकावले राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक

नवी दिल्ली : सांगलीत छोटंस हॉटेल चालवणाऱ्या वडिलांचे डोळे आज अभिमानानं पाणावले. महाराष्ट्राचा सुपूत्र संकेत महादेव सरगर याने राष्ट्रकुल स्पर्धेत २०२२ भारताला पहिले पदक जिंकून दिले. संकेतने ५५ किलो वजनी गटात भल्याभल्यांना पाणी पाजले.…
Read More...