Browsing Category
पुणे
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर
पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्यासर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत.…
Read More...
Read More...
पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव
पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेत. वाकड, मोशी आणि वाल्हेकरवाडीपरिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांत पाच रुग्ण आढळून आले आहेत. शहरात डेंग्यूचेरूग्ण …
Read More...
Read More...
मध्य प्रदेश मध्ये जाऊन आणलेली पिस्तुल विकणाऱ्यास अटक
पिंपरी : अहमदनगर येथील गुन्हेगार मध्य प्रदेश मधील सीमा भाग जाऊन तिथल्या स्थानिकांना हाताशी धरून तिथून पिस्तुल खरेदी करून आणत असे. तिथून आणलेल्या पिस्तुलाची महाराष्ट्रभर फिरून गुन्हेगारांना विकत असे. या पिस्तुल विक्रेत्याला पिंपरी-चिंचवड…
Read More...
Read More...
‘मी या एरियाचा भाई’ म्हणत तरुणाला कोयत्याने मारहाण
पिंपरी : मी या एरियाचा भाई आहे असे म्हणत एका तरुणाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 13) दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास मोशी येथे घडली.
भूषण गणेश बहिरट (21, रा. तुपेवस्ती, …
Read More...
Read More...
मावळमध्ये 54.87 टक्के एवढे मतदान
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाले झाली. पहिल्या दोन तासात 5.38 टक्के मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के एवढे मतदान झाले आहे. पाच नंतरही मतदान प्रक्रिया सुरु होतीत्यांनतर …
Read More...
Read More...
पत्नीला शिवी दिली म्हणून मित्राचा दगडाने ठेचून खून
पिंपरी : सिमेंटच्या गट्टूने डोक्यात घाव घालून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना मोशी मधील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. 10) रात्री घडली. या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने 12 तासात अटक केली. त्याच्या…
Read More...
Read More...
मावळमध्ये सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के मतदान
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाले झाली. पहिल्या दोन तासात 5.38 टक्के मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के एवढे मतदान झाले आहे.
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास…
Read More...
Read More...
पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने 33 लाखांची फसवणूक करणाऱ्यास सायबर सेलकडून अटक
पिंपरी : हॉटेलचा व्यवसाय वाढविण्यासाठी पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून मदत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 32 लाख 92 हजारांची फसवणूक करणाऱ्यास पिंपरी-चिंचवड सायबर सेलने मीरा भाईंदर येथून अटक करण्यात आली.
जैद जाकीर खान (20, रा. मीरा…
Read More...
Read More...
जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल – उद्धव ठाकरे
पिंपरी : ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं. त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता. तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्यापाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
Read More...
Read More...
नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण
पिंपरी (प्रतिनिधी) :- देशातील ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.आर्थिक भ्रष्टाचाराबरोबर नैतिक व राजनैतिक भ्रष्टाचारमोदी सरकारकडून सुरू आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार शेतक-यांचा सूड घेत आहे. देशभरात नरेंद्र…
Read More...
Read More...