Browsing Category
राज्य
डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, TAIT परीक्षेची घोषणा
मुंबई : रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची घोषणा झाली आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 22 फेब्रुवारी 2023 ते…
Read More...
Read More...
विधान परिषदेच्या 5 जागा अन् 83 उमेदवार; आज सुरु आहे मतदान
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार काल संपला. या निवडणुकीबाबत महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार…
Read More...
Read More...
आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणे दुर्देवी : संजय राऊत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले - 'देशात नरेंद्र मोदी व अमित शहा या 2 ताकदवान हिंदू नेत्यांचे राज्य आहे. महाराष्ट्रातही आता हिंदूंचे राज्य आल्याचा दावा…
Read More...
Read More...
धर्माचे गाजर दाखवत लोकशाही धोक्यात आणली जातेय : अमोल मिटकरी
मुंबई : सध्या देशामध्ये अनेक माथेफिरूंकडून समाजाला धर्माचे गाजर दाखवून देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या फक्त स्वैराचार सुरू असून त्यामुळे केवळ भारताचे संविधानच…
Read More...
Read More...
शिवसेना-वंचितचं काय चाललंय माहीत नाही : शरद पवार
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मध्यमांशी बोलतांना शरद पवार यांनी शिवसेनेचे ठाकरे गट आणि वंचित आघाडी यांच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. शरद पवार यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली…
Read More...
Read More...
‘…तर पवारांवर जपून बोला’ : संजय राऊत
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर भाजपशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच झोंबला आहे.
पण त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना देखील तो…
Read More...
Read More...
नोकर भरतीसंबंधी मागण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आज संपावर
मुंबई : नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या आजच्या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे.राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण 700 शाखा असून कर्मचाऱ्यांची…
Read More...
Read More...
महाराष्ट्रात गारठा आणखी वाढणार; उत्तरेत थंडीची लाट, बर्फवृष्टी
मुंबई : देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट सुरू आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रातही दिसत आहे. उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रातही आज किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पुन्हा थंडी…
Read More...
Read More...
मंत्रिमंडळ विस्ताराचा दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहे.
या दौऱ्यात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची…
Read More...
Read More...
उद्धव ठाकरे शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीची युती
मुंबई : शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.
मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव…
Read More...
Read More...