Browsing Category

राज्य

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर गेले तीन महिने सुरू असलेल्या सुनावणीनंतर आजपासून (ता. २७) निर्णायक निकालाच्या दिशेने या प्रकरणांवरील सुनावणी सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या अखेरच्या सुनावणीतच त्याबाबातचे भाष्य केले…
Read More...

डॉ. तानाजी सावंत यांचे वक्तव्य दुर्दैवी : राधाकृष्ण विखे-पाटील

नागपूर : मराठा आरक्षणावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांवर टीका…
Read More...

दसरा मेळाव्यात सोनिया गांधी, पवारांचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील

मुंबई : 3 तासांच्या सभेत काय लढाई? कोणाकडे जास्त गर्दी होते याकडे लोकांचे लक्ष आहे. याला महत्त्व आहे. फक्त तिथे सोनिया गांधी. पवारांचे विचार मांडू नका. म्हणजे झाले. असा खोचक टोला शिंदेगटाचे आमदार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी…
Read More...

जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत

मुंबई : जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. लोकांना बोलावून ते कसे आपल्यामुळे वेदांत सारखे प्रकल्प गेले हे सांगत आहेत, या शब्दात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.…
Read More...

शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला : अंबादास दानवे

मुंबई : शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाने आज परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रीया येत असून ​​​​​​ भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती दिवस रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर सुपुत्र श्रीकांत शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे छायात्रित्र व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे…
Read More...

‘बाप चोरणारी टोळी’ यावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिउत्तर

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थक करणारे ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत फुटी पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेत प्रमुख विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं.…
Read More...

पुढच्या अडीच वर्षात शिवसेना राहणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

जळगाव : मी शेतकर्‍याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.…
Read More...

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र्रात ‘येलो अलर्ट’

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करत…
Read More...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टाचा दणका

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीशबंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.…
Read More...