Browsing Category

राज्य

पंतप्रधानांच्या वाढदिवशी शेतकऱ्याची आत्महत्या; आता तरी मोदी सरकार जागे होणार का?

मुंबई : आंधळे... बहिरे.. मुके झालेल्या मोदीसरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या व्यथा दिसत नाही म्हणूनच शेतकरी त्यांच्या वाढदिवशी आत्महत्या करत असून आता तरी मोदी सरकार जागे होणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते…
Read More...

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रथामिक कल पहा

मुंबई : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल, रविवारी मतदान पार पडले.  प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७६ टक्के मतदान  झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह पहिल्यांदाच थेट सरपंचपदासाठीदेखील…
Read More...

शिवाजी पार्क म्हटल की शिवसेना हेच समीकरण : पवार

मुंबई : शिवाजी पार्क म्हटल की शिवसेना हेच समीकरण आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले. शिवाय कारण नसताना भाजपने संजय राऊतांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी केला. ते आज सोलापुरात बोलत होते. दसरा मेळाव्यावरून…
Read More...

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते. ते कार्यकर्त्यांमध्ये 'दादासाहेब' म्हणून…
Read More...

राज्यात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

पुणे : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि थोडाफार कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात…
Read More...

आज कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १६) कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची…
Read More...

शिंदे यांचे नाव बदलून श्रीमान खापरफोडे ठेवावे

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेने देखील आपला मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून यावरुन टीकेची…
Read More...

राज्यात पावसाचा जोर कायम ; ‘या’ जिल्ह्यात दिलाय अलर्ट

पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यामध्ये नैऋत्य मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. मुंबईसह ठाणे…
Read More...

पुढील चार दिवस राज्यात मुसळधार

पुणे : राज्यात आगामी चार दिवस धो धो पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी आणि बुधवारी कोल्हापूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ (अतिमुसळधार) पुकारण्यात आला आहे. उर्वरित राज्यातील बहुतांश भागाला…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत.  मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेणार आहेत. त्यापूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सकाळी दहा वाजता होणार आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ…
Read More...