Browsing Category

राज्य

बिपरजॉय चक्रीवादळ : कोकण -गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकत आहे. हे वादळ 15 जूनला दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. आज कोकण- गोवा भागात तर 15 जूनला गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 7500…
Read More...

ठाकरे गटाकडून सरकारविरुद्ध आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबई विभागातर्फे अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले…
Read More...

शरद पवार यांना धमकी देणारा आयटी इंजिनियर अटकेत

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानंरविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे ( 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मागण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. ट्विटच्या माध्यमातून 'तुमचा…
Read More...

तुकोबा, ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पिंपरी : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थानठेवणार आहेत. आळंदी आणि देहू ही दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. पालखी सोहळासुरक्षित…
Read More...

कोल्हापूर, नगरमधील घटना महाराष्ट्राला न शोभणाऱ्या : शरद पवार

मुंबई : कोल्हापूर, अहमदनगरमध्ये धार्मिक तणावाच्या ज्या घटना घडल्या, त्या महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसेच, अशा स्थितीत शासकीय यंत्रणेला सर्वसामान्यांनी…
Read More...

फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळते? : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रात कटकारस्थान करून सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलिस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन…
Read More...

सरकार कडक निर्णय का घेत नाही ?

मुंबई : मुंबईच्या मुलींच्या वसतीगृहात मंगळवारी सायंकाळी 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार कडक भूमिका का घेत नाही, असे म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार…
Read More...

सत्ताधाऱ्यांकडून समाजात दंगली घडविण्याचे प्रयत्न : अनिल देशमुख

मुंबई : राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विदर्भातील अकोल्यापासून सुरू झालेले दंगलीचे लोण आता कोल्हापूरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. कधी कधी तर असे वाटते की सरकारलाच दंगली घडवायच्या आहेत की काय, असा हल्लाबोल माजी…
Read More...

शिवराज्यभिषेक सोहळा : रायगडावर लाखो मावळे दाखल

रायगड : किल्ले रायगडावर आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रायगडावरअडीच लाख शिवभक्त जमले आहेत. छत्रपती संभाजीराजे पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. ढोल ताशांच्या गजरात व शिवरायांच्याजयघोषाने संपूर्ण…
Read More...