Browsing Category

राष्ट्रीय

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची CDS पदी नियुक्ती

नवी दिल्ली : बिपिन रावत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर (CDS) अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More...

केंद्राने PFI सह या संघटनांना बेकायदेशीर घोषित करत घातली बंदी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI), त्यांच्या सहकारी संघटना आणि सर्व आघाड्या बेकायदेशीर घोषित केल्या आहेत. केंद्राने या सर्वांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचं अधिकृत पत्रही प्रसिद्ध…
Read More...

ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला…
Read More...

एनआयएच्या कारवाईचा धडाका सुरुच! देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) पुन्हा एकदा अक्शनमोडमध्ये आली असून देशभरात कारवाईचा सपाटा सुरु झाला आहे. देशभरात 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारीचा दुसरी फेरी सुरु आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी…
Read More...

नासाने नेपच्यूनचे तेजस्वी वलय असणारा फोटो टिपला

नवी दिल्ली : नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आणखी एक कमाल केली आहे. नासाने नेपच्यून ग्रहाचा नवीन फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोत नेपच्यून ग्रहाचे स्पष्ट आणि जवळून फोटो टिपण्यात आले आहेत. या फोटोत नेपच्यूनचे तेजस्वी वलय अगदी स्पष्ट…
Read More...

स्टेट बँकेत ७ हजार कोटींचा घोटाळा, कर्मचाऱ्यांचा समावेश

नवी दिल्ली : सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांच्या पोटात गोळा येतो. बँकेचे लोक घरी तर येणार नाही या चिंतेने सामान्य माणूस बेजार होतो. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते. मात्र, दुसरीकडे गेल्या ७ वर्षात बँक घोटाळे…
Read More...

PFI संघटनेवर पुणे, नवी मुंबई आणि मालेगावमध्ये छापे

नवी दिल्ली : वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आता तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या निशाण्यावर आली आहे. तब्बल 13 राज्यांमध्ये PFI च्या शंभरहून अधिक ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ईडी आणि…
Read More...

‘या’मुळे देशात दर दोन सेकंदाला मृत्यू : डब्ल्यूएचओ

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) एका अहवालामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. भारतासह जगभरातील लोक चुकीच्या जीवनशैलीमुळे संकटात सापडले आहेत. जगभरात हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. भारतात 66% लोक…
Read More...

विप्रो कंपनीत एकाच वेळी 300 कर्मचाऱ्यांना घरी बसवले

नवी दिल्ली : विप्रोमध्ये कार्यरत असतानाच स्पर्धक कंपनीसोबतही काम करताना आढळल्याने विप्रो कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीचे 300 कर्मचारी एकाच वेळी…
Read More...

धक्कादायक : होस्टेल मधील 60 विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल

मोहाली : मोहालीतील चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या 60 विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याघटनेनंतर 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एकीची प्रकृती चिंताजनक आहे. हा व्हिडीओ एका विद्यार्थिनीने बनवला…
Read More...