Browsing Category

राष्ट्रीय

मणिपूर : परराष्ट्र मंत्राच्या घरावर जमावाकडून हल्ला

मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारावर लगाम लागताना दिसत नाही. गुरुवारी रात्री संतप्त जमावाने केंद्रीय परराष्ट्र व शिक्षण राज्यमंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कोन्ग्बा नन्देईबाम लेइकाई गावातील घरावर हल्ला केला. तथापि,…
Read More...

बिगर भाजप पक्षांनी एकत्र संवाद करणे गरजेचे : शरद पवार

मुंबई : पंतप्रधानपदासाठी कुणाला प्रोजेक्ट करायचे अथवा नाही यावर नंतर विचार आणि चर्चा करू. त्यापेक्षा बिगर भाजप पक्षांमध्ये संवादाची फेरी सुरू झाली पाहिजे. या वेळी सर्व पक्षांच्या मनात राष्ट्रहिताचा मुद्दा सर्वोच्च प्राधान्याचा आहे, अशा…
Read More...

आयपीएल एलिमिनेटरमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात होणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. लीगच्या इतिहासात दोन्ही…
Read More...

15 धावांनी गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग फायनलमध्ये

चेन्नई : आयपीएल-16 मधील क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरात टायटन्सला (GT) धावांनी हरवत फायनलमध्ये धडक दिली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा…
Read More...

2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेणार : आरबीआय

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक 2000 च्या नोटा चलनातून मागे घेणार आहे, परंतु सध्याच्या नोटा अवैध होणार नाहीत. नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजारांची नोट बाजारात आली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या.…
Read More...

‘द केरला स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा : आमदार महेश लांडगे

पिंपरी : देशात ‘लव्ह जिहाद’अंतर्गत हिंदू व ख्रिश्‍चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलीच्या जीवनावर आधारित सत्य ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपा…
Read More...

“मी नरेंद्र मोदींना सांगितलं पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय, तर त्यांनी मला…”

जम्मू काश्मीर : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावरदहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरनं थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल…
Read More...

71 हजार बेरोजगार तरुणाच्या हातात नियुक्ती पत्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रोजगार मेळाव्यात 70,000 हून अधिक तरुणांना नोकरीची नियुक्तिपत्रे दिली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. त्यांनी नियुक्त युवकांना सांगितले की, केंद्र…
Read More...

गुजरातची दिल्लीवर 6 गडी राखून मात

नवी दिल्ली : आयपीएल-16 चा 7 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) दिल्ली कॅपिटल्सवर 6 गड्यांनी मात केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात दिल्लीने दिलेले 163 धावांचे आव्हान गुजरातने 18.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण…
Read More...

…मग निरव मोदी, विजय मल्ल्या देशाबाहेर कसे पळाले ? : संजय राऊत

मुंबई : मोदी हे सूर्य आहेत, चंद्र आहेत. एवढेच नव्हे तर मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. भारतात जेवढा प्रकाश पडला आहे, तो मोदींमुळेच पडला आहे. तरीही विजय माल्ल्या कसे काय पळून गेले? अदानींना मोदी का वाचवत आहेत?, असा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय…
Read More...