Browsing Category

News

Prithvi-II: ओडिशातील चांदीपूर येथे पृथ्वी-2 चे यशस्वी प्रशिक्षण प्रक्षेपण

ओडिसा : पृथ्वी-2 चे यशस्वी प्रशिक्षण प्रक्षेपण मंगळवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीतून पार पडले. विशेष म्हणजे पृथ्वी-टू हे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली…
Read More...

मोठी बातमी! बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला लागला मार

अमरावती: प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही…
Read More...

लोकसभा निवडणुकीआधी देश नक्षलवादमुक्त होईल : गृहमंत्री शहा

छत्तीसगड : गेल्या दशकभरात नक्षल हिंसाचारात घट झाल्याचा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, २०२४च्या लोकसभा निवडणुकीआधी देश नक्षलवादमुक्त करण्याची घोषणा शनिवारी केली.नक्षलग्रस्त छत्तीसगडमधील कोर्बा शहरातील सभेत शहा बोलत होते. या…
Read More...

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात; कदम यांच्याकडून अपघातासंदर्भात संशय व्यक्त

पोलादपूर : शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातात योगेश कदम यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत. पोलादपूरच्या कशेडी घाटात टँकरने मागून धडक दिल्यानं अपघात झाला. दरम्यान माझ्या गाडीला झालेला अपघात…
Read More...

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 700 जणांची प्रकृती बिघडली. पण सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्यामुळे सर्वजण बचावले. या…
Read More...

राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी केला स्फोट; 2 जण जखमी

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारानंतर आज सोमवारी सकाळी पहाटे पुन्हा आयईडी स्फोट झाला आहे. राजौरीतील धांगरीत झालेल्या स्फोटात 2 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी याच गावात दहशतवाद्यांनी तीन घरांवर…
Read More...

सूर्यनगरी सुपरफास्ट ट्रेन रुळावरून घसरली

राजस्थान : राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील बोमड्डा गावाजवळ सूर्यनगरी सुपरफास्ट ट्रेन रुळावरून घसरली. रेल्वेचे 3 डबे पलटले आहेत. तर 11 डबे रुळावरून घसरले. ही घटना सोमवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सद्या जीवीतहानी झाल्याचे…
Read More...

नाशिक, मुंढेगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; 35 कामगार जखमी

नाशिक : नवीन वर्ष स्वागताचे माहोल असतानाच नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. गेली 3 तास इथे स्फोट…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे मुंडे भगिनींनी फिरवलीय पाठ

बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीडमधील कार्यक्रमाकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे आणि पाठ फिरवलीय. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झालीय. बीडमध्ये आज देवेंद्र फडणीस यांच्या…
Read More...

दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट; माजी स्वीय सहाय्यकाचा गंभीर आरोप

मुंबई : दीपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक दावा माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकाच खळबळ उडाली आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप…
Read More...