Browsing Category

News

“शिंदे गटाचे २० आमदार भाजपात सामील होतील”

पंढरपूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात शिंदे गटाचे ४० पैकी २० आमदार भाजपात सामील झाले तर नवल…
Read More...

भर रस्त्यात तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी, लाठाकाठ्यांनी मारहाण

नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम राहीला नाही. रस्त्यावर घडणारी घटना कुणीतरी लपून छपून कॅमेरात कैद करतो आणि इंटरनेटवर व्हायरल करतो. असं असतानाही काही जणांना आपण भर रस्त्यात कसे वागतोय, याचंही भान राहिलेलं नसतं.…
Read More...

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

पुणे : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी पुलावरून…
Read More...

दिल्लीच्या घटनेने संपूर्ण देश हादरला!

नवी दिल्ली : देशातल्या पालकांची आपल्या पाल्याची चिंता आणि भीती वाढवणारी धक्कादायक घटना दिल्ली येथे घडली आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमध्ये पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने पहिल्या मजल्यावरच्या वर्गातून…
Read More...

सोलापूरजवळ रेल्वेवर जबरी दरोडा; दागिन्यांसह रक्कम लुटली

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत रेल्वे गाडीवर जबरी दरोडा पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी महिला प्रवाशांचे सोने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल लुटला. ही घटना मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ स्टेशन जवळ घडली असल्याची माहिती आरपीएफ…
Read More...

शिवरायांची बदनामी करण्याची विकृती दिवसेंदिवस वाढतेय : उदयनराजे

सातारा : शिवरायांची बदनामी करण्याची विकृती दिवसेंदिवस वाढते आहे. वेगवेगळ्या मार्गांनी शिवरायांची बदनामी सुरूय. जग एवढ्या वेगाने पुढे चाललेय की, फारसा विचार करायचे लोकांनी बंद केलंय. प्रत्येकाचे जीवन एवढे हिकटीक झालेय, अशी खंत गुरुवारी…
Read More...

लाच लुचपत प्रतिबंध पथक दिसताच अधिकाऱ्याने चक्क नोटाच गिळल्या

हरयाणा : हरयाणामधील फरिदाबाद येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. लाच घेणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने चक्क लाचेत घेतलेल्या नोट गिळायचा प्रयत्न केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला रोखले व त्याच्या तोंडात हात घालून नोटा…
Read More...

ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू

उजणी : ऊस तोड मजूरांना ऊसाच्या फडात घेवून जात असताना एका ट्रॅक्टरला मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट उजनी कालव्यात कोसळला. या अपघातात तीन ऊसतोड महिला मजूरांसह दोन‌ लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला…
Read More...

शक्कल लढवत महिला पोलिसाने पकडली ‘रॅगिंग’ करणारी टोळी

इंदूर : इंदूर येथील एका मेडिकल कॉलेज मध्ये रॅगिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रॅगिंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी एक शक्कल लढवली. यासाठी एका महिला पोलिसांनी रंगेहाथ रॅगिंग करणाऱ्या गॅंगला ताब्यात घेऊन कारवाई…
Read More...

पंजाब मध्ये रॉकेट लॉन्चर वापरत पोलीस स्थानकावर हल्ला!

पंजाब : तरनतारन येथील एका पोलीस स्थानकावर मोठा हल्ला करण्यात आला. रॉकेट लॉन्चर वापरुन पोलीस स्थानक उडवून देण्याचा काही जणांचा इरादा होता. या हल्लात पोलीस स्थानकाच्या इमारतीचं नुकसान झालं. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्यामुळे थोडक्यात…
Read More...