Browsing Category

News

विशाळगड पायथ्यावरील अतिक्रमणे हटवली

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत माजी खासदार संभाजीराजे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे असणाऱ्या संबंधित अतिक्रमणधारकांनी १५ दिवसांत…
Read More...

गुजरातमध्ये भाजपचा 156 जागा जिंकून विजयाचा विक्रम

गुजरात : गुजरातमध्ये भाजपने 156 जागा जिंकून विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1985 मध्ये विधानसभेच्या 149 जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना 2002च्या…
Read More...

‘दिल्ली’तील भाजपची 15 वर्षांची सत्ता ‘आप’ने उलथवली

नवी दिल्लीः दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभेनंतर आता शहरातील महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन होईल. दिल्ली महापालिकेतील भाजपाच्या 15…
Read More...

अंगावर आले तर शिंगावर घ्या : राज ठाकरे

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहे. तेथे ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी खेड येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा, असं…
Read More...

नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या

नाशिक : कळवण तालुक्यातील वेरुळे गावी शनिवारी वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे नातवानेच आपल्या आजी-आजोबांची हत्या केली. हत्याकांडानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे…
Read More...

गुजरात निवडणूक : दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

गुजरात : गुजरातेत शनिवारी दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठीचा प्रचार थंडावला.येथे सोमवारी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात दक्षिण गुजरात व सौराष्ट्रात ६३.३१ टक्के मतदान झाले होते. ते २०१७ च्या तुलनेत ५.२० टक्के कमी होते. दुसऱ्या टप्प्यात मोदींचे…
Read More...

गुजरात निवडणूक : 89 जागांसाठी मतदानाला सुरुवात

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील 89 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील या जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात दोन कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.…
Read More...

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

मुंबई : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे. १ मे २०२२ पर्यंत…
Read More...

संस्थाचालकाने केले आश्रमातील सात मुलींवर अत्याचार

नाशिक : म्हसरुळच्या मानेनगर येथील द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाचा संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. यातील ५ मुली आश्रमातील असून सटाणा येथील त्याच्या राहत्या घरी…
Read More...

‘या’ राज्यातील उंदीर ड्रग्जच्या विळख्यात

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील मथुरा पोलिसांनी एक अजब दावा केला आहे. शेरगड आणि हायवे पोलीस ठाण्यातील गोदामांमध्ये साठवलेला ५८१ किलो मारिजुआना ड्रग्जचा साठा उंदरांनी फस्त केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी विशेष नार्कोटिक्स ड्रग्ज न्यायालयात केला…
Read More...