Browsing Category
News
‘सांबर, हरीण’ यांची शिकार करुन मांस विक्री करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड
चंदगड : चंदगड आणि आजूबाजूच्या परिसरातील वन्य प्राणी, सांबर, हरण यासारख्या प्राण्यांची शिकार करुन ते मांस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवणाऱ्या टोळीला चंदगड पोलिसांनी गजाआड केले आहे.
तुडीये कोलिक रोडवर चंदगड पोलिसांची पाहणीपथक रात्रगस्त…
Read More...
Read More...
EDच्या खोट्या नोटिसा पाठवून खंडणी उकळणारी टोळी गजाआड
नवी दिल्ली : EDच्या खोट्या नोटिसा पाठवून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दिल्लीच्या गुन्हे शाखेने नऊ जणांना अटक केली आहे. नुकतेच या टोळीने मुंबईतील एका व्यावसायिकाला आपला बळी बनवून त्याच्याकडून 15 ते 20 कोटी रुपये…
Read More...
Read More...
चालकाच्या अश्लील वक्तव्याने घाबरुन मुलीची धावत्या रिक्षातून उडी
औरंगाबाद : एका धक्कादायक घटना समोर आली असून, रिक्षात बसलेल्या मुलीला चालकाकडून अश्लील प्रश्न विचारले जात असल्याने घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे.
यात तरुणीच्या डोक्याला गंभीर मार लागला. ही खळबळजनक घटना शहरातील…
Read More...
Read More...
प्रतापगडावर पाहायला मिळणार ‘अफजल खान वधाचा पुतळा आणि लाईट साऊंड शो’
सातारा : किल्ले प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. सरकारकडून रातोरात या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींकडून होत असलेल्या मागणीवर…
Read More...
Read More...
बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार
अंबरनाथ : बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गोळीबाराच्या अनेक फैरी येथे…
Read More...
Read More...
“त्या शिवाय इतिहास जिवंत राहणार नाही” : उदयनराजे भोसले
सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर अफजल खानच्या कबरी जवळचे अनधिकृत बांधकाम शासनाने काल पडले. या कारवाईवर समाजाच्या सर्व स्थरांवरून प्रतिक्रिया येत आहेत. या कारवाईवर उदयनराजे भोसलेंनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे भोसले…
Read More...
Read More...
प्रतापगडावरील अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम हटवलं
सातारा : प्रतापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. चार जिल्ह्यातले १५०० हून अधिक पोलीस प्रतापगडावर दाखल झाले…
Read More...
Read More...
मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात; दोन जण ठार
लोणावळा : मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरच्या खंडाळा बोरघाटातील सायमाळ येथे रिक्षा व बसच्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले.
ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेतील मृत व जखमी हे रेल्वेचे लोको पायलट असल्याची…
Read More...
Read More...
‘सुप्रिया सुळे इतकी भिकारXX झाली असेल तर…’, अब्दुल सत्तारांची जीभ घसरली
औरंगाबाद : वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहीनीशी संवाद साधताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त…
Read More...
Read More...
व्हॉट्सॲपचं नवं फिचर; एकाच वेळी करू शकता 32 लोकांना व्हिडिओ कॉल
नवी दिल्ली : व्हॉट्सॲपने अखेर त्यांचे ग्रुप फिचर जारी केले आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटीज फिचर जागतिक स्तरावर जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.
व्हॉट्सॲप कम्युनिटी फिचरची चाचणी खूप दिवसांपासून सुरू होती. कम्युनिटी फिचर…
Read More...
Read More...