Browsing Category

News

मान्सून केरळला धडकणार; तुरळक पावसाची शक्यता

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून आज केरळमध्ये पोहोचणार आहे. आता तो देशाच्या सागरी हद्दीत दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) लवकरच त्याचे केरळमध्ये आगमन झाल्याची घोषणा करू शकते. मान्सून सामान्यतः 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी…
Read More...

लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात सापडले कोट्यावधींचे घबाड

नाशिक : नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निवृत्तीसाठी अवघा…
Read More...

ओडिसा रेल्वे अपघातात 200 हुन जास्त ठार तर 900 जखमी

ओडिसा : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे…
Read More...

तमिळनाडू येथील गंभीर गुन्ह्यात फरार असणारे सराईत वाकड पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : तामिळनाडूमध्ये टोळी युद्ध करून विविध गुन्हे दाखल झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात पळून आलेल्या टोळक्याने एकातरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. मंदार सुनिल कुसे (वय 25, गिरगाव,…
Read More...

लखनवचा पराभव करत मुंबई इंडियन्सची क्वालिफायर-2 मध्ये एंट्री

नवी दिल्ली : आयपीएल-16 मधील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) धावांनी पराभूत करत क्वालिफायर-2 मध्ये एंट्री केली आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) पार पडलेल्या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेल्या…
Read More...

मदत नव्हे कर्तव्य : मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना मदत

पिंपरी : मराठा बांधवांना संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्याच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. सातारा…
Read More...

कर्नाटकात जे घडलं तेच महाराष्ट्रात घडणार : अजित पवार

कोल्हापूर : जनता दाखवून देईल. सत्ता बदलत असते. हे कायमचे सत्तेत बसायला आलेले नाहीत. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसे दाखवले, असे म्हणत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच सुनावले. सत्तेचा ताम्रपट घेऊन…
Read More...

कर्नाटक : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा बनले मुख्यमंत्री

कर्नाटक : कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत डीके शिवकुमार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 8 आमदारांनी…
Read More...

‘तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसती का?’

पुणे : मी महाराष्ट्राची संस्कृती जपत आहे. मागच्या गोष्टी होत्या त्या सोडून मी पुढे निघाली आहे. मात्र तुम्हाला गौतमी पाटीलच दिसते का? मी काय महाराष्ट्राचा बिहार केला? याचे उत्तर द्या. मी कुठे चुकले ते सांगा , असे म्हणत प्रसिद्ध नृत्यांगणा…
Read More...

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या,उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

बंगळुरू : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता काँग्रेसने कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे.…
Read More...