Browsing Category

News

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत राडा

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये रविवारी (ता. 14) रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात पोलिस कर्मचाऱ्यांसह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 31 जणांना ताब्यात घेतले…
Read More...

कर्नाटक निवडणूक : काँग्रेसची 128 जागांवर आघाडी

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सध्या काँग्रेस 128 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 77 आणि जेडीएस 17 जागांवर आघाडीवर आहे. एक जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे…
Read More...

आज कर्नाटक विधानसभेचा निकाल

कर्नाटक : कर्नाटकात कोणाचे सरकार स्थापन होणार, हे ट्रेंडवरून स्पष्ट झालेले नाही. एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले तर 10 पैकी 5 जणांनी त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली आहे. चारमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष घोषित करण्यात आला असून…
Read More...

१९‎ वर्षीय तरुणीचा गळा‎ चिरुन खून

अमरावती : अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस ‎हायवेलगतच्या वडुरा जंगल परिसरात‎ अभियांत्रिकीला शिकणाऱ्या एका १९‎ वर्षीय तरुणीचा अतिशय निर्दयीपणे गळा‎ चिरुन खून झाला असून‎ अभियांत्रिकीलाच शिकणारा १९ वर्षीय‎ तरुण त्याच ठिकाणी गंभीर अवस्थेत‎ पडून…
Read More...

कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान सुरू

कर्नाटक : कर्नाटकमध्ये महिनाभराच्या निवडणूक प्रचारानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून 224 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. राज्यात 5.31 कोटी मतदार आणि 2615 उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत आहे. 13 मे रोजी निकाल लागणार आहे.…
Read More...

राजकारणात कमी बुद्धी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे नाना पटोले : शहाजी पाटील

सांगोला : ज्याला खालचे वरचे कळत नाही, त्याला काँग्रेसने कारभारकी दिली आहे. नाना पटोले हे राजकारणातले अतिशय कमी बुद्धी असलेले व्यक्तिमत्व असून, दुर्दैवाने ते सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत, अशी बोचरी टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी…
Read More...

शिर्डीत वेश्याव्यसाय सुरू असलेल्या ६ हॉटेल्सवर छापे!

शिर्डी :  श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या सहका-यांनी श्रीक्षेत्र शिर्डीमध्ये शुक्रवारी रात्री  ६ हॉटेल्समध्ये सुरूअसलेल्या वेश्याव्यसायावर छापे घातले. या प्रकरणी ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून १५ महिला तेथे…
Read More...

‘मी पुन्हा येईल म्हंटले कि येतोच; ते कसे माहीतच आहे’

कोल्हापूर : मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्याला कारणही तसेच होते, मी पुन्हा येईन…पुन्हा येईन…अशी घोषणा करणाऱ्या…
Read More...

बारामुल्ला येथे दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील वानीगम पायीन क्रेरी भागात गुरुवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. आज पहाटे या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली. दहशतवाद्यांनी…
Read More...

सरकारी कंपनीच्या सेवानिवृत्त ‘सीएमडी’कडून तब्बल 20 कोटी रोकड जप्त

नवी दिल्ली : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी केंद्र सरकारची सल्लागार सेवा देणारी कंपनी वाप्कोसचे निवृत्त सीएमडी राजिंदरकुमार गुप्ता यांच्या ठिकाणांवर मंगळवारी सीबीआयने छापे टाकले. यादरम्यान २० कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त…
Read More...