Browsing Category

News

छातीत, डोक्यात गोळ्या घालून महिलेचा खून

धाराशिव : ऊसाच्या शेतात बोलावून विवाहितेला लग्नाची गळ घातली. तिने लग्न करण्यास नकार दिल्याने छातीत आणि डोक्यात बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडला आहे. अमृता बावकर असे मृत महिलेचे नाव आहे.…
Read More...

गॅस गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू; 11 जण गंभीर जखमी

पंजाब : पंजाबमधील लुधियानामध्ये रविवारी सकाळी गॅस गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 मुलांसह 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. मुले 10 आणि 13 वर्षांची आहेत. शहरातील ग्यासपुरा औद्योगिक क्षेत्राजवळील एका इमारतीत सकाळी 7.15 वाजता…
Read More...

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले म्हणून कुत्र्यावर गुन्हा

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी कुत्र्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दसरी उदयश्री नावाच्या एका तेलगू देसम समर्थक महिलेने विजयवाडा पोलिस स्टेशनमध्ये…
Read More...

बहिणीची छेड काढणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीचा खून

परभणी : परभणीत तिघांनी मिळून एकरा चाळीस वर्षीय व्यक्तीचा खून केला आहे. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर देखील धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची…
Read More...

पंजाबच्या भटिंडा लष्करी छावणीत गोळीबार

नवी दिल्ली : पंजाबमधील लष्करी छावणीत बुधवारी पहाटे गोळीबार झाला. भटिंडा येथे झालेल्या या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले. ठार झालेल्यांमध्ये सैनिक आहेत की नागरिक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कराने सांगितले की,…
Read More...

बाबरी पाडण्यात एकही शिवसैनिक नव्हता : चंद्रकांत पाटील

मुंबई : बाबरी आम्ही पाडली, असे छातीठोकपणे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या दाव्यावर त्यांच्या पश्चात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा…
Read More...

शीतल महाजन यांचा नवा विक्रम

हरियाणा : हरियाणामधील पिंजर विमानतळावर एरो क्लब ऑफ इंडिया आयोजित नॅशनल मॉडलिंग फेलोशिप कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी पुण्याच्या पद्मश्री शितल महाजन यांनी 'पॉवर हँग गलाइडर'मधून स्काय डायव्हिंग करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.…
Read More...

हिंदूंचा नेता पंतप्रधान असताना हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो : उध्द्वव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही स्वत:ला देशातला सर्वात मोठा नेता मानता, हिंदूंचे नेते देशांचे पंतप्रधान झाले आहेत, असे असूनही हिंदंूना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो. मग हा नेता काय कामाचा? अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
Read More...

छत्रपती संभाजीनगर दंगलीमागे राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात : खासदार अनिल भोंडे

छत्रपती संभाजीनगर : भाजप नेते आणि खासदार अनिल डॉ. अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या अगोदर दंगल घडवली. दरम्यान,…
Read More...

छत्रपती संभाजीनगर : ‘मविआ’ सभा होऊ नये म्हणून कट कारस्थान : संजय राऊत

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या दंगली झाल्या त्या सरकार पुरस्कृत होत्या, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठीच हे कटकारस्थान रचल्याचे त्यांनी म्हटले…
Read More...