Browsing Category
News
छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला
संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 3500 पोलिस शहरभर तैनात करण्यात आले आहेत. घटनेबाबत सोशल मीडियावर कोणीतीही…
Read More...
Read More...
मुद्दाम दंगली घडवल्या जात आहेत का? : अजित पवार
नाशिक : राज्यात मुद्दामहून दंगली घडवल्या जात आहेत का, असा सवाल गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. छत्रपती संभाजीनगरमधील दंगली मागचा मास्टरमाइंड शोधून काढा, असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले. ते आज सकाळी नाशिकमध्ये बोलत…
Read More...
Read More...
छत्रपती संभाजीनगर मध्ये राम मंदिरासमोरील कमान जाळली; पोलिसांवरही हल्ला केला
संभाजीनगर : शहराच्या नामांतराच्या महिन्याभरानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला. रामनवमीच्या पार्श्वभूमी किराडपुऱ्यातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणातच परिसरात दंगल पेटली. अनियंत्रित…
Read More...
Read More...
आमदार संजय शिरसाठ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी अपशब्द उच्चारणाऱ्या आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महिलांनी क्रांती चौकात शिरसाठ…
Read More...
Read More...
काही जण गांजा पिऊन अग्रलेख लिहतात : शेलार
मुंबई : सामनाचा अग्रलेख लिहिणाऱ्या माणसाची तुलना मी गांजा आणि चिलीम ओढणाऱ्या माणसासोबतच करेन, असा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. ठाकरेसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखात 'अमृत काळात रोज…
Read More...
Read More...
औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली
मुंबई : औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' असे नामकरण करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिलेत.…
Read More...
Read More...
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महिलांचा सन्मान
मुंबई : एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे महिलावर्गात आनंद असताना आता या आनंदात आणखी भर पडली आहे.
एसटी महामंडळाने आपल्या…
Read More...
Read More...
आदित्य ठाकरेंना लहान पनापासून खोक्यांशी खेळण्याची सवय : केसरकर
मुंबई : उद्धव ठाकरे आमच्यावर खोके घेतल्याचे आरोप करतात. मात्र, आदित्य ठाकरे यांनाच लहानपणापासून खोक्यांशी खेळण्याची सवय आहे, अशी घणाघाती टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेड…
Read More...
Read More...
माथेफिरूचा भररस्त्यात राडा ; अगोदर स्वतःचा गळा कापला अन नंतर अंदाधुंदी गोळीबार केला
नवी दिल्ली : दिल्लीत एका व्यक्तीने चाकूने स्वत:चा गळा चिरला. त्यानंतर चाकू आणि पिस्तुल घेऊन रस्त्यावर पळू लागला आणि त्याने लोकांनाही घाबरवले. यावेळी त्याला रोखण्यासाठी पोलीसही उपस्थित होते, मात्र त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. ही घटना 16…
Read More...
Read More...
केंद्रीय सहायक कामगार आयुक्तांना लाच स्वीकारताना अटक
नागपूर : ग्रॅच्युइटीचे धनादेश देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १५ हजार या प्रमाणे ३० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केंद्रीय सहायक कामगार आयुक्त विनय कुमार जयस्वाल यांना अटक केली.
लाच मागितलेले दाेन्ही…
Read More...
Read More...