Browsing Category

News

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; केमिकलचा टँकर पुलावरून कोसळला

मुंबई : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. आज पहाटे छत्रपती संभाजीनगरजवळील फतियाबाद परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला ट्रक अचानक समृद्धी महामार्गावरील पुलावरून खाली कोसळला.…
Read More...

भाजपच्या मुलाला लाखो रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

बंगळुरू - कर्नाटक साबण आणि डिटर्जंट फॅक्टरी (KSDL) ला रसायनांचा पुरवठा करण्यासाठी निविदा देण्यासाठी 40 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रशांत मदल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अटक केली. प्रशांत मदल हा…
Read More...

‘हायव्होल्टेज’ चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय

पिंपरी : हायव्होल्टेज बनलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीच्या निकाल समोर आला आहे. सकाळी आठ वाजतामनमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरी पासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापयांनी आघाडी घेतली होती.…
Read More...

36 व्या फेरी अखेर 36 हजार 70 मतांनी जगताप यांना हजार मतांची आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 36 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. त्यानंतर पोस्टल मतदान मोजणी होणार आहे. 36 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 135494 मते तर महाविकास आघाडीचे…
Read More...

कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला: बाळासाहेब थोरात

मुंबई : कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही…
Read More...

जगताप यांना 33 व्या फेरीत 33 हजार मतांची आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 33 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. 33 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 124930 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 91216 मतेमिळालेलीआहेत.…
Read More...

चिंचवड पोटनिवडणूक : 31 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 31 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. 31 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 116778 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 87089 मतेमिळालेलीआहेत.…
Read More...

कांद्याला 2 ते 4 रुपये किलो भाव

नाशिक : देशभरातील किरकोळ बाजारात कांदा भलेही प्रतिकिलो १५ ते २५ रुपये विकला जात असेल; परंतु नाशकातील लासलगाव बाजार समितीत कांदा २ ते ४ रुपये किलो विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा ओघ कायम आहे. गतवर्षी…
Read More...

प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमीयुगुलाने एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार शनिवारी देगाव रोड, कवठे परिसरातील गणेशनगर तांडा जवळील (पाटील यांच्या शेताजवळील) काटेरी झाडाच्या झुडपात उघडकीस अाला. नाल्याच्या शेजारील…
Read More...

शेवगावातील साखर कारखानाच्या इथेनॉल प्रकल्पात मोठी आग

अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. स्फोट झाला त्यावेळी जवळपास 150 मजूर काम करत होते. आग लागताच सगळे पळापळ करून बाहेर आले. यातील 2 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती श्रीरामपूर…
Read More...