Browsing Category

News

भरधाव बस घाटात उलटली; 30 जण जखमी

नाशिक : नाशिकमध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हरसुल परिसरातील घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्यावरच उलटली. त्यामुळे बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची परिस्थिती गंभीर आहे.…
Read More...

होय मी गदारी केली, पण ….: गुलाब पाटील

जळगाव : "गुलाबराव गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली", असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्यूत्तर दिले.जळगावात जाहीर…
Read More...

कर्नाटक वरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या गुटख्याच्या ट्रकवर कारवाई

सातारा : गुटखा भरून कर्नाटकहून पुण्याकडे निघालेल्या कंटेनरवर कारवाई करत तळबीड पोलिसांनी 84 लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर, असा एकूण 1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोलनाका चुकवून कंटेनर पर्यायी मार्गाने जाणार…
Read More...

‘बीबीसी’वरील IT छापा 60 तासानंतर संपला; अनेकांची कसून चौकशी

नवी दिल्ली : रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे (IT) सर्वेक्षण 60 तासांनंतर पूर्ण झाले. आयटी टीमने मंगळवारी सकाळी 11.30 वाजता BBC कार्यालयात सर्वेक्षण सुरू केले, जे गुरुवारी रात्री…
Read More...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अज्ञाताकडून चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मनीषा पाटील यांनी…
Read More...

दारूची पैज जीवावर बेतली; 10 मिनिटांत 3क्वार्टर संपवल्या

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये एका व्यक्तीला दारूची पैज लावणं जीवावर बेतलं आहे. मित्रांनी पैज लावल्यांनंतर अवघ्या 10 मिनिटांत 3क्वार्टर दारू पिल्याने जय सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मित्रांविरोधात…
Read More...

पोलिसांच्या वेशात येत स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून…
Read More...

आदित्य ठाकरेंच्या गाडीवर झालेला हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून, अंबादास दानवेंचा…

मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळं काही लोकांनी…
Read More...

तीन लाखाचे कर्ज, कजर्दाराला संपवले आणि स्वतःही संपला

सिंधुदुर्ग : आंबोली घाटात विचित्र घातपात समोर आला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अंबोली घाटात दोघांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, यातील एका मृत्यू हा हत्येमुळे तर दुसऱ्याचा मृत्यू मृतदेहाची विल्हेवाट लावताना झाला आहे.…
Read More...

उजणीचा कालवा फुटला; सुमारे 300 हेक्टर शेतीचे नुकसान

उजणी : सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे उजनीच्या डावा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर, तर पंढरपूर तालुक्यातील १०० हेक्टर उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
Read More...