Browsing Category

आंतरराष्ट्रीय

कोरोनानंतर किती दिवस शरीरात एंटीबॉडीज राहतात

नवी दिल्ली : शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर आठ महिन्यांपर्यंत रुग्णाच्या रक्तात कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज असतात. जोपर्यंत कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज शरीरात राहतात तोपर्यंत विषाणूचा धोका कमी होतो. इटलीमधील शास्त्रज्ञांनी…
Read More...

म्हणूनच झाला टीम इंडियाचा अंतिम सामन्यात पराभव

इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करुन न्यूझीलंडने ट्रॉफी जिंकली. गेल्या दोन वर्षांपासून डब्ल्यूटीसीमध्ये चॅम्पियनसारखी खेळणारी टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.…
Read More...

आज 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस

नवी दिल्ली : पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. आज 21 जून हा 2021 वर्षातला सर्वांत मोठा दिवस असणार आहे. याला इंग्लिशमध्ये Summer Solstice…
Read More...

ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मंजुरी

ब्रिटन : करोनाने जगात कहर केला आहे. अनेक देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहे. या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लशीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे.…
Read More...

मेहुल चोक्सीला आणायला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

रोसेऊ : पीएनबी बँक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला डॉमिनिका येथील स्थानिक न्यायालयाने जामीन नाकारला आहे. बुधवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मेहुल चोक्सीला आधी स्थानिक न्यायालयात हजर करण्याबाबत निर्देश…
Read More...

जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी कंपनीला 14 हजार 500 कोटी रुपय देण बंधनकारक

नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोगाला कारणीभूत असलेला अॅस्बेस्टॉस हा घटक असल्याचा दावा करणाऱ्या महिलांना 2.1 अब्ज डॉलर अर्थात 14 हजार 500 कोटी रुपयांची नुकसानभरपाई  देणं आता बंधनकारक झालं आहे. कारण या संदर्भात कनिष्ठ…
Read More...

कोरोना व्हायरस कुठून आला? याचा शोध घ्या

टेक्सास : कोरोना व्हायरस कुठून आला? यावर साऱ्या जगाचे बोट चीनच्या वुहान लॅबकडे आहे. जगभरात याची चर्चा सुरु असून चिंता देखील वाढली आहे. अमेरिकेची मीडिया कंपनी ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीवरून अमेरिकेच्या दोन…
Read More...

पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणारा मेहुल चोक्सी अटकेत

नवी दिल्ली : नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोन हिरे व्यापाऱ्यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवले. कर्ज बुडवून दोघेही फरार झाले. यापैकी मेहुल चोक्सी याला डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या…
Read More...

ट्रेंट बोल्टची मायदेशी रवाना झाल्यानंतर इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट

मुंबई : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा फटका इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही बसला आहे. हा हंगाम २९ सामन्यांनंतर संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी…
Read More...

‘क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड’वरुन कश्या प्रकारे होती फसवणूक…

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात रोख रकमेऐवजी ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंट करण्याची पद्धत वापरतात आहे. बॅंकेतून रोख काढण्याच्या दगदगीला टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी लोक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करतात. त्यामुळे आता…
Read More...