Browsing Category

आंतरराष्ट्रीय

FIFA विश्वचषक : फ्रान्स आणि अर्जेंटिना बरोबरीत; प्रत्येकी दोन गोल

कतार : FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात सुरू झाला आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. 80व्या आणि 82व्या मिनिटाला एम्बाप्पेने दोन गोल करत स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला. पूर्वार्धात…
Read More...

आज फुटबॉल विजेता ठरणार; फ्रान्स आणि अर्जेंटिना संघात फायनल

नवी दिल्ली : फुटबॉलच्या विश्वचषकातील (फिका) स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी रात्री 8.30 वाजता होणार आहे. या सामन्यात गतविजेता फ्रान्स आणि मेस्सीचा संघ अर्जेंटिना भिडणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघांनी दोनदा हे विजेतेपद पटकावलेले…
Read More...

युक्रेनवर रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला!

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिक गडद होत चालले आहे. रशियाने युक्रेनवर एकाच वेळी 70 क्षेपणास्त्रे डागली आहेत. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या युद्धानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धोकादायक हल्ला मानला जात आहे. शुक्रवारी…
Read More...

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा कहर

नवी दिल्ली : चीनमध्ये पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग पसरताना दिसत आहे. चीनमधील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक प्रांतामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा…
Read More...

ईशान किशनने सर्वात जलद द्विशतक झळकावले

नवी दिल्ली : कर्णधार रोहित शर्माच्या जागी तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेइंग-11 चा भाग बनलेल्या ईशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक झळकावले आहे. त्याने 126 चेंडूत हा पराक्रम केला आहे. दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माच्या…
Read More...

पहिल्याच LOC दौऱ्यात पाकच्या नव्या लष्करप्रमुखांची भारताला धमकी

नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी नुकतीच सुत्रे हातात घेतली आहेत. पण, नवनियुक्त लष्करप्रमुखांनी जुन्या जनरलच्या पावलावर पाऊल ठेवत भारताविरुद्ध विष उगळायला सुरूवात केली आहे. 'आम्ही आमच्या सीमांचे रक्षम…
Read More...

अमेरिकेत बेछूट गोळीबार, 10 जणांचा मृत्यू

अमेरिका : अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक लोक जखमीही झाले आहेत. Multiple fatalities in shooting at US Walmart store:…
Read More...

महागड्या वस्तू खरेदी करताय… थोडं थांबा, आर्थिक मंदी येतेय

नवी दिल्ली : जगात सध्या वाढती महागाई आणि मंदीचे वातावरण आहे. यामुळे अनेक दिग्गज कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतीच सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ग्राहक आणि छोट्या उद्योगांना…
Read More...

भूकंपाने इंडोनेशिया हादरला, १६२ ठार; ७०० अधिक जखमी

इंडोनेशिया : जावा बेटाला सोमवारी भूकंपाचा ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला, यात किमान १६२ जण ठार झाले, ७०० हून अधिक जखमी झाले तर अनेक इमारतींचे नुकसान झाले. रहिवासी सुरक्षिततेसाठी राजधानीच्या रस्त्यावर उतरले होते. पडलेल्या…
Read More...

भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-S चे आज ‘लॉंचिंग’

नवी दिल्ली : भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-S आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. हे सिंगल-स्टेज रॉकेट भारतीय स्टार्टअप स्कायरूट एअरोस्पेसने बनवले आहे. हे एक प्रकारचे प्रात्यक्षिक मिशन आहे, ज्यामध्ये तीन…
Read More...