Browsing Category

आंतरराष्ट्रीय

दक्षिण आफ्रिकेतील खडतर ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ पुण्याच्या तीन धावपट्टूनी केली पूर्ण

पुणे : जगातील सर्वात खडतर अल्ट्रा मॅरेथॉनपैकी एक म्हणून ओळखली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील 90 किमी अंतराची कॉम्रेड्स मॅरेथॉन (डाऊन) शर्यत शहरातील पीसीएमसी रनर्सचे भूषण तारक, भरत गोळे आणि डॉक्टर प्रकाश ठोंबरे या तीन धावपट्टूनी रविवारी (दि.…
Read More...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे लपला आहे याची माहिती समोर आली आहे. दाऊदवर भारत सरकारपासून इंटरपोलनेही बक्षीस जाहीर केले आहे. असे असले तरी तो अजून पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. परंतु तो…
Read More...

इराकमध्ये श्रीलंकेसारखे अराजक माजले

इराक : देशातील राजकीय कोंडी फोडण्यात अपयश आल्यामुळे शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घोषमेनंतर लष्कराने संचारबंदी लागू केली. पण अल-सद्रचे शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांची सुरक्षा जवानांसोबत…
Read More...

5 विकेट्स राखून पाकिस्तानचा दारूण पराभव

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानदरम्यानचा टी-20 सामना जणू एक सस्पेन्स अन् थ्रिलर होता. हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावत पाकला 5 विकेटसनी पराभूत केले. हार्दिकने 33 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम गोलंदाज करताना त्याने 3 महत्त्वाचे बळी टिपले. मॅन…
Read More...

आशिया चषक क्रिकेट : आज भारत-पाकिस्तान मध्ये सामना

नवी दिल्ली : आशिया चषकाची सुरुवात शनिवारी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याने झाली. परंतु बहुतांश क्रिकेट चाहत्यांसाठी स्पर्धेची खरी सुरुवात आज होणार आहे. कारण, आज एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत-पाकमध्ये सामना होणार आहे.…
Read More...

सोमालिया मध्ये मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला

सोमालिया : मध्ये मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडली आहे. मुंबईतील ताज हॉटेलप्रमाणेच दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोदादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट केला. त्यानंतर दहशतवादी गोळीबार…
Read More...

‘ट्रायफिट झोन’ पिंपरी चिंचवड मधील 6 ट्रायथलिट यांनी कझाकस्थान मध्ये रोवला मानाचा तुरा

कझाकस्थान : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वैभव ठोंबरे यांच्या 'ट्रायफिट झोन'च्या माध्यमातून प्रशिक्षण घेत असलेल्या सहा स्पर्धकांनी कझाकस्थान येथे झालेल्या स्पर्धेत 'आयर्नमॅन'चा बहुमान मिळवला आहे. दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी कजाकिस्तान…
Read More...

‘आयर्नमॅन’चा किताब एपीआय राम गोमारे यांनी पटकवला

पिंपरी : कझाकिस्थान देशात झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी 'आयर्नमॅन' हा किताब पटकवला आहे. पोलीस खात्यात असणारे दैनंदिन कामकाज, बंदोबस्त हे सर्व पाहून…
Read More...

लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकू हल्ला करुन हत्या

न्यूयॉर्क : बुकर पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये चाकू हल्ला झाला. रश्दी बफेलोनजीक चौटाउक्वा संस्थेत व्याख्यान देणार होते. मंचावर परिचय देत असताना हल्लेखोराने त्यांच्या गळ्यावर 20 सेकंदात 15…
Read More...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या निवासस्थानावर एफबीआयचे छापे

अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानावर एफबीआयनं छापे मारले आहेत. स्वतः ट्रंप यांनी ही माहिती दिली आहे. ट्रंप यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पाम बीचवरील त्यांच्या घरातला बराचसा भाग…
Read More...