चिंचवड पोटनिवडणूक : 31 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 31 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत.

31 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 116778 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 87089 मतेमिळालेलीआहेत. अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना 39771 मते मिळाली आहेत. जगताप यांना 29689 मतांची आघाडी मिळालीआहे.

Leave A Reply

Your email address will not be published.