Talk Maharashtra च्या वतीने ऑनलाईन प्रसार माध्यमास निर्धारित मार्गदर्शक तत्वानुसार जाहीर निवेदन
टॉक महाराष्ट्र मीडियाच्या वतीने मालक, प्रकाशक, संपादक म्हणून श्री. अमोल येलमार यांनी talkmaharashtra.com हे संकेतस्थळ पिंपरी-चिंचवड, पुणे येथून प्रकाशित केले आहे. संकेतस्थळावरील मजकुराची जबाबदारी ही संबंधित पत्रकार यांची राहणार आहे.
talkmaharashtra.com च्या वतीने प्रेस कॉन्सिल ऑफ इंडिया आणि केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन केले जाते.